एकूण 17 परिणाम
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साक्री तालुका भारिप बहुजन महासंघाने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी...
जुलै 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे)- माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. रथोत्सवाचे यंदाचे अमृतमहोत्सवी...
एप्रिल 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-...
एप्रिल 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या सहकार्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भूजल पातळी वाढविण्यासाठी रोहिणी नदी पात्राचे रुंदीकरण व...
एप्रिल 19, 2018
सरपंचपदी शिरीष सोनवणे, तर उपसरपंचपदी अजित बेडसे बिनविरोध.. निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परीसरातील अकरा सदस्यीय छडवेल (क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य शिरीष सितु सोनवणे यांची तर उपसरपंचपदी अजित देविदास बेडसे यांची बिनविरोध निवड झाल्याने छडवेल ग्रामपंचायतीवर...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शिवाजीनगर, भामेर शिवारातील गट क्रमांक १२७/१८ मधील ९ हेक्टर, ५२ आर एवढे क्षेत्र असलेली जिरायत शेतजमीन बोगस खरेदीखत करून हडप केल्याची तक्रार शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख व निजामपूरचे रहिवासी त्रिलोक केशव दवे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शिवाजीनगर, भामेर शिवारातील गट क्रमांक १२७/१८ मधील ९ हेक्टर, ५२ आर एवढे क्षेत्र असलेली जिरायत शेतजमीन बोगस खरेदीखत करून हडप केल्याची तक्रार शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख व निजामपूरचे रहिवासी त्रिलोक केशव दवे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कळंभीर (ता.साक्री) शिवारातील व रायपूर बारीजवळील 'सालदरा' धरणातून लोकसहभागाने गाळ काढण्यासाठी रायपूरवासीयांनी पुढाकार घेतला असून येथील शेतकरी धनराज कारंडे व कळंभीर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे....
नोव्हेंबर 21, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे वाहनचालक गोकुळ रतन माळी यांच्या खुनाची सखोल सीआयडी चौकशी करावी व खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांचे ज्येष्ठ...
सप्टेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथील भामेर रोडवरील म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व नवरात्र उत्सव समितीतर्फे नवरात्रीनिमित्त म्हसाई माता मंदिर परिसरात जिल्हास्तरीय गरबा, रास नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबार...
सप्टेंबर 25, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री)  शिवारात नंदुरबार रोडलगत साईबाबा मंदिराच्या पश्चिमेला एका शेताला लागून असलेल्या रस्त्यावरील नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे निर्माण होऊन जमिनीत पुरलेला मानवी मृतदेहाचा हाडांचा...
ऑगस्ट 17, 2017
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकाणी शिवारातील गेल्या वर्षी फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता.साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभागातून व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाल्याने नुकतेच आमदार डी. एस. अहिरे व तहसीलदार संदीप भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन...
जून 13, 2017
निजामपूर - आठ महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला फुटलेल्या माळमाथा परिसरातील घटबारी धरणाचे काम सद्या जोरात व प्रगतीपथावर असून 20 मे रोजी सुरु झालेले धरणाचे काम अवघ्या 15 दिवसातच लोकसहभाग व श्रमदानातून सत्तर टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे 3500 ट्रॉली मातीचा भराव केला आहे. अशी...
मे 21, 2017
अर्धापूर - ओलिताखाली क्षेत्र असलेल्या अर्धापूर तालुक्यात योग्य नियोजनाअभावी तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अठरा गावातील २३ बोअरवेल अधिग्रहण करावे लागले आहे. तर पाणीपुरवठा योजना, जलस्रोत आटल्यामुळे बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील नदी नाल्यांना पाणी सोडले...