एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
रोहा : तालुक्‍यातून वाहणाऱ्या काळ नदीत पामाणगावजवळ काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन घडत आहे. वन्यजीव निरिक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या असून ही नदी जलप्रदूषणमुक्त असल्याचे हे संकेत समजण्यात येत आहेत. सध्या गावाच्या परिसरातील 2 ते 5 किलोमीटर परिसरात या जीवाचे वास्तव्य आहे.  रायगड जिल्ह्यात...
ऑगस्ट 13, 2018
महाड : ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. यासाठी 9 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे.  ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 26, 2017
पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज (शुक्रवार) मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षात काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे. पनवेलमधील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदार कुणाला कौल देतो, त्यावर कोण बाजी मारणार ते महत्वाचं ठरणार आहे....
मे 25, 2017
मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 55 टक्के, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती...
मे 24, 2017
भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये चुरस मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेल महापालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसेच विविध 7 नगर परिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24...
मे 13, 2017
नगरपालिकांच्या तुलनेत जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुकीत नगण्य कारवाई मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याबरोबरच अन्य कारवाईचा वेग वाढवला होता. मात्र, अलीकडे झालेल्या काही निवडणुकांत हीच कारवाई ढेपाळल्याचे...
एप्रिल 27, 2017
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करा, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी दिले. काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी-...
एप्रिल 20, 2017
मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान; तर 26 मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. आयोगाच्या...
एप्रिल 04, 2017
मुंबई - राज्यातील मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने शनिवारी (ता. 1) व्यवहारदरात म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात 4.74 टक्‍क्‍यांपासून 7.13 टक्‍क्‍यांपर्यंत म्हणजेच सरासरी 5.86 टक्‍क्‍यांची वाढ केली. यात राज्याच्या ग्रामीण भागात म्हणजेच 41 हजार 678 गावांमध्ये सर्वाधिक 7....
एप्रिल 02, 2017
मुंबई - नोटाबंदीने सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देत राज्य सरकारने राज्यभरातील रेडीरेकनरच्या दरात आज वाढ केली; मात्र आतापर्यंतची सर्वांत कमी सरासरी 5.86 टक्के दरवाढ करत सरकारने सामान्य ग्राहकांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनतेला परवडणाऱ्या दरात घरे देण्याचा निर्णय केंद्र...
एप्रिल 02, 2017
गेल्या सात वर्षांमधील सर्वांत कमी दरवाढ, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दिलासा पुणे - गतवर्षी झालेली नोटाबंदी, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर बाजारपेठांमधील स्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील "वार्षिक बाजारमूल्यदर तक्ते' अर्थात "रेडीरेकनर' राज्याच्या...
मार्च 28, 2017
राज्यात 38 पाणीपुरवठा, तर 33 मलनिस्सारण प्रकल्प राबवणार मुंबई - केंद्र सरकारमार्फत अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 43 शहरे व विशेष बाब म्हणून शिर्डी या शहराची...
मार्च 23, 2017
मालेगाव - राज्यातील चंद्रपूर, परभणी, लातूर या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या तीन महापालिकांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. यामुळे मालेगावसह भिवंडी-निजामपूर व पनवेल या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या...
मार्च 09, 2017
मुंबई - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे तयार करतानाच सुरक्षिततेबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरेशी काळजी घेतलेली असल्यामुळे या यंत्रांत कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्‍य नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.  राज्य निवडणूक...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - राज्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, महापालिकेत पहिलाच महापौर होण्याचा मान अनुसूचित जातीतील महिलेला मिळणार आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक पार पाडण्यासाठी तांत्रित बाबी जवळपास पूर्ण झाल्या असून,...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात, अनुसूचित जातीसाठी तीन, तर अनुसूचित जमातीसाठी एक याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले असून, 27 महापालिकांपैकी 14 पदे ही विविध प्रवर्गांतील महिलांसाठी...