एकूण 21 परिणाम
एप्रिल 22, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांसह नेतेमंडळी घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मात्र जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) गावात तीव्र पाणीटंचाई...
एप्रिल 19, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे गावांसाठी बुराई धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक राखीव ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली. सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते निवेदन...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साक्री तालुका भारिप बहुजन महासंघाने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे...
सप्टेंबर 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी जैताणे (ता.साक्री) येथील खुडाणे चौफुलीवरील ईदगाह मैदानावर नुकतेच नमाजपठणासह काही हिंदू बांधवांसह दुवाही मागितली. गेल्या अडीच महिन्यांपासून माळमाथा परिसरात पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या...
सप्टेंबर 08, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पावसाबाबतचे फेरसर्वेक्षण करून दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. एका दैनिकातील पावसाच्या सरासरी आकडेवारीचा आधार घेत ही मागणी करण्यात आली आहे. लेटर हेडवरील...
मे 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात सद्या कापूस लागवडीच्या कामाला वेग आला असून, मजुरांनाही त्यानिमित्ताने रोजगार मिळत आहे. ज्यांच्या विहिरीला व कुपनलिकेला पाणी आहे असे सर्व छोटे-मोठे बागायतदार शेतकरी हल्ली शेतात कापसाच्या विविध...
मे 24, 2018
'माझं गाव, माझं व्हिजन' सौ. साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर ता. साक्री जि. धुळे. निजामपूर-जैताणे (धुळे) : फेब्रुवारी २०१७ मध्ये निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ११ विरुद्ध ६ मतांनी साधना विजय राणे यांची निवड झाली. त्यानंतर...
मे 19, 2018
तहानलेले गाव : स्पॉट रिपोर्ट... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथ्यासह आदिवासी भागातील बुराई नदीच्या उगमस्थानावरील देवजीपाडा (ता.साक्री) येथे सद्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून येथील महिला कामधंदे सोडून अक्षरशः भर दुपारी रणरणत्या उन्हात चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा करताना...
मे 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या आगामी सरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विद्यमान सरपंच साधना विजय राणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यातच संपला असून, त्यांना...
एप्रिल 26, 2018
निजामपूर-जैताणे, जि. धुळे : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारामध्ये ३ ऑक्‍टोबर २०१६ रोजी फुटलेल्या घटबारी पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग आणि श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. गावकऱ्यांनी मे २०१७ मध्ये सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी काम जुलै...
एप्रिल 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : घरात अठराविश्वे दारिद्र्य. नापिकीमुळे सालदारकी करून वडिलांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आई मोलमजुरी करून कुटुंब सावरत होती. वडिलोपार्जित कोरडवाहू शेतजमीन. त्यातही पाण्याचे वणवण. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा. जगण्याची लढाई लढताना हळूहळू मुले मोठी झाली. मुलांच्या...
एप्रिल 10, 2018
जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह...
मार्च 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावास सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या आखाडे गावाजवळील बुराई प्रकल्पापासून जुनी खराब पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये खर्चाच्या या योजनेला मात्र सद्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे 'ब्रेक...
मार्च 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील वासखेडी (ता. साक्री) येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य 'हंडा'मोर्चा काढला. त्यानंतर...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे....
ऑक्टोबर 05, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आदेशान्वये माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत व शाळांतर्फे स्वच्छता पंधरवडा व महात्मा...
सप्टेंबर 01, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांसह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रुग्णालय...
मे 21, 2017
अर्धापूर - ओलिताखाली क्षेत्र असलेल्या अर्धापूर तालुक्यात योग्य नियोजनाअभावी तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अठरा गावातील २३ बोअरवेल अधिग्रहण करावे लागले आहे. तर पाणीपुरवठा योजना, जलस्रोत आटल्यामुळे बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील नदी नाल्यांना पाणी सोडले...
मे 12, 2017
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनाकरिता शिवभक्तांतील ऐक्‍य पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, श्री शिवप्रतिष्ठान व शिवदिनोत्सव समितीचे लाखो कार्यकर्ते चार ते सात जूनदरम्यान एकत्र येऊन शिवप्रेमाची प्रचिती देणार आहेत. परस्परांच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक दिन...
मार्च 28, 2017
राज्यात 38 पाणीपुरवठा, तर 33 मलनिस्सारण प्रकल्प राबवणार मुंबई - केंद्र सरकारमार्फत अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 43 शहरे व विशेष बाब म्हणून शिर्डी या शहराची...