एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील एका गावात आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा माणगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना गुरुवारी (ता. १९) उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित दीपक ऊर्फ राज राजेश...
सप्टेंबर 12, 2019
माणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे.  माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगवले...
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 12 गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येत असून निजामपूरात 7, तर जैताणेत 13 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेत माळमाथा परिसरातील...
सप्टेंबर 09, 2018
ठाणे : कोणत्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संबंधित विभागांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने "कायदा सुव्यवस्था'विषयक आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.  या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस...
ऑगस्ट 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती....
ऑगस्ट 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी घोषणाबाजीचा घृणास्पद प्रकार घडला. त्याचा निषेध करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता.10) सायंकाळी...
ऑगस्ट 01, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) परिसरात 21 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास भंगार खरेदी-विक्री व पैशांवरून मध्यप्रदेशातील चार व्यापारी व सात स्थानिक रहिवास्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत गोळीबार अर्थात फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी...
जुलै 11, 2018
महाड :  रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा तालुक्यांमध्ये भरदिवसा चोऱ्या, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल इत्यादी 22 चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच महाड, गोरेगाव, व माणगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने महाड, माणगाव, महाड,...
जुलै 04, 2018
एका बाजूला अंत्यविधीची तयारी, पण देव तारी त्याला कोण मारी! निजामपूर-जैताणे (धुळे) : 'देवतारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे गेल्या १ जूनला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस व कारच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जॅकीचा पुनर्जन्म झाला याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नातेवाईकांनी...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या...
एप्रिल 28, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : "समाजात खोटी सहानुभूती दाखविणारे भरपूर असतात पण प्रत्यक्षात मदत करणारे खूपच कमी असतात," अशी अनुभूती आलेल्या संजयनगर, जैताणे (ता.साक्री) येथील रहिवासी व भाजीपाला विकणाऱ्या कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या विधवा महिलेच्या मुलाने कठोर परिश्रमातून नुकतीच फौजदार...
एप्रिल 07, 2018
५५ हजाराचा मुद्देमाल लंपास, एकास सिनेस्टाईल अटक, पाच आरोपी फरार.. निजामपूर-जैताणे (धुळे): सुझलॉन कंपनीचे व्यवस्थापक व कर्मचारी असल्याचे भासवून तांब्याची तार (कॉपर वायर) विक्रीच्या बहाण्याने शुक्रवारी (ता. ६) दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास मालेगाव येथील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या...
मार्च 28, 2018
अटकेतील टोळीनेच लांबविला  भिवंडीतून नाफ्याचा टॅंकर  जळगाव : छत्तीसगड येथून गुजरातकडे लोखंडी बीम घेऊन जाणाऱ्या ट्रालाचालकाचे अपहरण करून माल लंपास केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी आजवर आठ संशयितांना अटक करून कारागृहात रवाना केले आहे. गुन्ह्यातील "मास्टरमाईंड' अद्यापही मोकाट असून, धावत्या ट्रकवर...
मार्च 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील पीडित अल्पवयीन मुलीला न्याय देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करावी. आरोपीस सहकार्य करणाऱ्या व गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहआरोपींवरही कडक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निजामपूर-...
जानेवारी 31, 2018
जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा. शरीरावर उबदार कपडे असतानाही अंथरूणातून, खिडकीबंद घरातून बाहेर पडायला नको वाटते. कारण, आपल्याला थंडी जाणवते म्हणून. दुसरीकडे मात्र थंडी काय असते, याची जाणीवही न झालेल्या अर्भकांना पहाटे कडाक्याच्या थंडीत उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपात, उकिरड्यावर टाकून...
जानेवारी 31, 2018
जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा. शरीरावर उबदार कपडे असतानाही अंथरूणातून, खिडकीबंद घरातून बाहेर पडायला नको वाटते. कारण, आपल्याला थंडी जाणवते म्हणून. दुसरीकडे मात्र थंडी काय असते, याची जाणीवही न झालेल्या अर्भकांना पहाटे कडाक्याच्या थंडीत उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपात, उकिरड्यावर टाकून...
जानेवारी 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील इंदवे (ता. साक्री) येथील रहिवासी परमेश्वर सुका वाघ (वय-32) याने सोमवारी (ता. 22) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल...