एकूण 41 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. 9) दुपारी झालेल्या...
डिसेंबर 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
ऑक्टोबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉटसर्किट होऊन पॉवर केबलसह पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड कोटी...
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला....
सप्टेंबर 28, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कृष्णा न्याहळदे यांची आज (ता.28) बिनविरोध निवड झाली. दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निजामपूर भागाचे...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 12 गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येत असून निजामपूरात 7, तर जैताणेत 13 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेत माळमाथा परिसरातील...
सप्टेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकात राहणारे शेतकरी भगवान शामभाऊ सोनवणे (वय : 48) यांचे मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. तर त्यांच्या सोबत असलेले सावता चौकातील रहिवासी जगन माणिक भागवत हे गंभीर जखमी झाले आहेत. तरुण...
ऑगस्ट 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या आरोपींसह त्यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. यासाठी 'अंनिस'तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती....
जुलै 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे)- माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. रथोत्सवाचे यंदाचे अमृतमहोत्सवी...
जुलै 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील ऐचाळे (ता.साक्री) शिवारात १४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरत (गुजरात) येथील भंगारच्या व्यापाऱ्यांना जामदे (ता.साक्री) येथील २५ ते ३० संशयितांनी तलवार, कोयता, लोखंडी सळई, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत सुमारे साडेआठ लाखांची सिनेस्टाईल...
जुलै 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील संजयनगरमधील रहिवासी हरीश नानाभाऊ बोरसे (वय 28) या तरुणाने मंगळवारी (ता. 17) दुपारी बाराच्या सुमारास वाजदरे (ता.साक्री) गावशिवारातील त्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या...
जुलै 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील संजयनगरमधील रहिवासी हरीश नानाभाऊ बोरसे (वय-२६) या तरुणाने मंगळवारी (ता.१७) दुपारी बाराच्या सुमारास वाजदरे (ता.साक्री) गावशिवारातील त्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घडलेला प्रकार...
जुलै 11, 2018
महाड :  रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा तालुक्यांमध्ये भरदिवसा चोऱ्या, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल इत्यादी 22 चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच महाड, गोरेगाव, व माणगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने महाड, माणगाव, महाड,...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
मे 29, 2018
लोणेरे - माणगाव तालुकत्यातील निजामपूर येथे राहणारी दिया जयेंद्र जाईलकर हि सात वर्षांची मुलगी शुक्रवार ता 25 रोजी संध्यकाळी साडे पाच वाजल्यापासून मे पासून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह राहत्या घराच्या नजीकच्या घरात सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दुकानातून पेप्सी...
मे 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या...
मे 19, 2018
तहानलेले गाव : स्पॉट रिपोर्ट... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथ्यासह आदिवासी भागातील बुराई नदीच्या उगमस्थानावरील देवजीपाडा (ता.साक्री) येथे सद्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून येथील महिला कामधंदे सोडून अक्षरशः भर दुपारी रणरणत्या उन्हात चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा करताना...
मे 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही बाजारपेठेच्या गावांना सद्या अतिक्रमणांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला असून, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचाही अतिक्रमण धारकांवर वचक राहिला नसल्याने कोणीच कोणाचे ऐकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली...