एकूण 16 परिणाम
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
जानेवारी 09, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षांनंतर न्याय मिळाला. याकामी भाजपा आदिवासी आघाडीचे नेते मोहन सूर्यवंशी व नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या...
नोव्हेंबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला खिंडार पडल्याचे मानले जात असून गुरुवारी (ता.1) धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या तिन्ही विद्यमान जिल्हाध्यक्षांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
मार्च 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील वासखेडी (ता. साक्री) येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य 'हंडा'मोर्चा काढला. त्यानंतर...
फेब्रुवारी 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील...
नोव्हेंबर 06, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): येथील लोकसेवा वेल्फेअर फाऊंडेशतर्फे नुकताच अँग्लो उर्दू हायस्कुलच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. त्यात 10 जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक...
ऑगस्ट 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील आई तुळजाभवानी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आसिफ मियाबेग मिर्झा यांची एकमताने निवड झाली असून मुस्लिम समाजातील व्यक्तीला एखाद्या...
ऑगस्ट 11, 2017
निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी विद्यार्थी संघटना व जिल्ह्यातील सर्वपक्षीय आदिवासी समाज बांधवांतर्फे पारंपारिक वेशभूषेत विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या अविष्कारासह धुळ्यातून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते...
जुलै 27, 2017
भिवंडी - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच महासभेत सभागृहनेते म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत लाड; तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे नगरसेवक श्‍याम अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर जावेद दळवी...
जून 10, 2017
भिवंडी - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेस पक्षाचे जावेद दळवी यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. या वेळी शिवसेना - कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्‍यांची अतशबाजी करून विजयी...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 26, 2017
पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज (शुक्रवार) मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षात काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे. पनवेलमधील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदार कुणाला कौल देतो, त्यावर कोण बाजी मारणार ते महत्वाचं ठरणार आहे....
मे 01, 2017
भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या २४ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी  जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युतीसाठी विरोध होत आहे. तरीही राज्य पातळीवर युतीसंदर्भात वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. काँग्रेसने राष्ट्रवादीशी...
मार्च 04, 2017
मालेगाव - एप्रिलच्या रणरणत्या उन्हात मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूरसह नवनिर्मित पनवेल या सहा महापालिकांचा रणसंग्राम सुरू होत आहे. येथील महापौरपद सर्वसाधारण आरक्षित झाल्याने मातब्बरांच्या सहभागाने निवडणूक रंगणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत जाहीर झाल्यानंतर एकाच...