एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रूणमळी (ता.साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान संदीप दादाजी पवार नुकतेच अठरा वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.18) सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या भव्य...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा...
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन 28 सप्टेंबरच्या 'व्यापार बंद' संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. 20 सप्टेंबरपासून साक्री...
सप्टेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा...
ऑगस्ट 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी घोषणाबाजीचा घृणास्पद प्रकार घडला. त्याचा निषेध करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता.10) सायंकाळी...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
एप्रिल 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे....
नोव्हेंबर 28, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): आंबेमोहोर (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व नवापाडा आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक शरद भुरू अहिरे (वय 44) रविवारी (ता. 26) सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलने आंबेमोहोरहून निजामपूरकडे जात असताना साक्री-नंदुरबार रोडवरील टिटाणे फाट्याजवळ मागून...
नोव्हेंबर 20, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुलमध्ये शनिवारी (ता.18) इंग्रजी भाषेतून तीन गटात वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये श्रुती उमाकांत घरटे (पिंपळनेर), अभिजित हेमंत देसले (निजामपूर) व पल्लवी...
ऑक्टोबर 12, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थ व ज्या आदर्श विद्या मंदिरात हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या आदर्श शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे हुतात्मा...
ऑक्टोबर 11, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व सद्या पुणेस्थित, तिसऱ्या इयत्तेत शिकणारी तेजस्वी प्रदीप भदाणे (वय-9 वर्षे) या चिमुरडीची सद्या दररोज रात्री साडेआठ ते नऊ दरम्यान 'अँड टीव्ही' ('& TV') चॅनलवर प्रसारित होणाऱ्या "परमावतार...
ऑक्टोबर 05, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आदेशान्वये माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत व शाळांतर्फे स्वच्छता पंधरवडा व महात्मा...
ऑगस्ट 22, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता.साक्री) येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते तुकाराम नका ठाकरे हे गेल्या 30 वर्षांपासून मूर्तिकलेत रमले असून श्रीगणेशासह कानुबाई मातेच्या मूर्त्याही ते लीलया साकारतात. पत्नी आणि मुलांसह त्यांचा संपूर्ण ठाकरे परिवार या कलेत रममाण झाला आहे. शालेय...
ऑगस्ट 12, 2017
निजामपूर : जैताणे (धुळे) माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील नाभिक समाजातील वयोवृद्ध व कष्टकरी महिला मंगलाबाई उत्तम शिंदे यांनी 7 जुलै 2017 रोजी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणेसंदर्भात पाठविलेल्या विनंती अर्जाची दखल घेत...
मे 23, 2017
कोल्हापूर - महाड ते रायगडमार्गे होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे शिवभक्तांना शिवराज्याभिषेकास ६ जूनला हजेरी लावण्यातील अडचण दूर झाली आहे. पाचाड ते रायगड, अशी शटल सर्व्हिस अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे उपलब्ध केली आहे. पाचाड परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. तेथून मिनी बसने...
मे 12, 2017
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनाकरिता शिवभक्तांतील ऐक्‍य पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, श्री शिवप्रतिष्ठान व शिवदिनोत्सव समितीचे लाखो कार्यकर्ते चार ते सात जूनदरम्यान एकत्र येऊन शिवप्रेमाची प्रचिती देणार आहेत. परस्परांच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक दिन...
एप्रिल 20, 2017
मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान; तर 26 मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. आयोगाच्या...