एकूण 14 परिणाम
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
एप्रिल 07, 2018
५५ हजाराचा मुद्देमाल लंपास, एकास सिनेस्टाईल अटक, पाच आरोपी फरार.. निजामपूर-जैताणे (धुळे): सुझलॉन कंपनीचे व्यवस्थापक व कर्मचारी असल्याचे भासवून तांब्याची तार (कॉपर वायर) विक्रीच्या बहाण्याने शुक्रवारी (ता. ६) दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास मालेगाव येथील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या...
मे 30, 2017
सोलापूर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अनुदाना-पोटी शासनाने महापालिकेस १४ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यातील २५ महापालिकांसाठी तब्बल ४७९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.  शासनाने १ ऑगस्ट २०१५...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 25, 2017
मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 55 टक्के, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती...
मे 24, 2017
भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये चुरस मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेल महापालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसेच विविध 7 नगर परिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24...
मे 13, 2017
नगरपालिकांच्या तुलनेत जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुकीत नगण्य कारवाई मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याबरोबरच अन्य कारवाईचा वेग वाढवला होता. मात्र, अलीकडे झालेल्या काही निवडणुकांत हीच कारवाई ढेपाळल्याचे...
एप्रिल 27, 2017
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करा, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी दिले. काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी-...
एप्रिल 20, 2017
मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान; तर 26 मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. आयोगाच्या...
एप्रिल 04, 2017
मुंबई - राज्यातील मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने शनिवारी (ता. 1) व्यवहारदरात म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात 4.74 टक्‍क्‍यांपासून 7.13 टक्‍क्‍यांपर्यंत म्हणजेच सरासरी 5.86 टक्‍क्‍यांची वाढ केली. यात राज्याच्या ग्रामीण भागात म्हणजेच 41 हजार 678 गावांमध्ये सर्वाधिक 7....
एप्रिल 02, 2017
गेल्या सात वर्षांमधील सर्वांत कमी दरवाढ, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दिलासा पुणे - गतवर्षी झालेली नोटाबंदी, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर बाजारपेठांमधील स्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील "वार्षिक बाजारमूल्यदर तक्ते' अर्थात "रेडीरेकनर' राज्याच्या...
मार्च 28, 2017
राज्यात 38 पाणीपुरवठा, तर 33 मलनिस्सारण प्रकल्प राबवणार मुंबई - केंद्र सरकारमार्फत अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 43 शहरे व विशेष बाब म्हणून शिर्डी या शहराची...
मार्च 23, 2017
मालेगाव - राज्यातील चंद्रपूर, परभणी, लातूर या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या तीन महापालिकांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. यामुळे मालेगावसह भिवंडी-निजामपूर व पनवेल या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या...
मार्च 04, 2017
मालेगाव - एप्रिलच्या रणरणत्या उन्हात मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूरसह नवनिर्मित पनवेल या सहा महापालिकांचा रणसंग्राम सुरू होत आहे. येथील महापौरपद सर्वसाधारण आरक्षित झाल्याने मातब्बरांच्या सहभागाने निवडणूक रंगणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत जाहीर झाल्यानंतर एकाच...