एकूण 30 परिणाम
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
मे 08, 2018
आदिवासी बांधवांकडून प्रा. डॉ. रिता माळचेंसह 'सकाळ'वर कौतुकाचा वर्षाव निजामपूर-जैताणे (धुळे) : बालपणीच पितृछत्र हरपल्यानंतरही अतिशय कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत पीएच.डी. प्राप्त केलेल्या मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका व साक्री येथील भिल्ल वस्तीतील मूळ...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या...
मे 04, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे येथील भुजबळ समर्थकांनी खुडाणे चौफुलीवर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप बेडसे, माजी कृषी सभापती सचिन...
जानेवारी 31, 2018
जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा. शरीरावर उबदार कपडे असतानाही अंथरूणातून, खिडकीबंद घरातून बाहेर पडायला नको वाटते. कारण, आपल्याला थंडी जाणवते म्हणून. दुसरीकडे मात्र थंडी काय असते, याची जाणीवही न झालेल्या अर्भकांना पहाटे कडाक्याच्या थंडीत उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपात, उकिरड्यावर टाकून...
जानेवारी 31, 2018
जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा. शरीरावर उबदार कपडे असतानाही अंथरूणातून, खिडकीबंद घरातून बाहेर पडायला नको वाटते. कारण, आपल्याला थंडी जाणवते म्हणून. दुसरीकडे मात्र थंडी काय असते, याची जाणीवही न झालेल्या अर्भकांना पहाटे कडाक्याच्या थंडीत उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपात, उकिरड्यावर टाकून...
डिसेंबर 09, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथे सुमारे 47/48 वर्षानंतर प्रथमच रविवारी (ता. 10) फिरत्या नारळाचा कार्यक्रम होत असून, 8 डिसेंबरपासून सलग तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल आहे. ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप बारामतीकर यांचे जाहीर कीर्तन हे...
ऑक्टोबर 23, 2017
नागपूर - मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यामुळे यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्‍यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात येणार आहे. नवी मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो...
सप्टेंबर 25, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री)  शिवारात नंदुरबार रोडलगत साईबाबा मंदिराच्या पश्चिमेला एका शेताला लागून असलेल्या रस्त्यावरील नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे निर्माण होऊन जमिनीत पुरलेला मानवी मृतदेहाचा हाडांचा...
जुलै 16, 2017
मुंबई : राज्यातील महापालिका नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याच्या निर्णयास नगरविकास विभागाने शनिवारी मंजुरी दिली. नगरविकासाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकास प्रतिमहिना 25 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईवगळता इतर वर्गवारीतील महापालिका नगरसेवकांच्या माधनात वाढ...
जुलै 12, 2017
महापालिकांना द्यावे लागणार 15 हजार कोटींचे अनुदान; जुलैचे 1385 कोटी वितरित  मुंबई - देशभरात एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही समान करप्रणाली लागू झाल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीला पहिला दणका बसला आहे. महापालिकांचा स्थानिक संस्था, कर तसेच जकातीतून मिळणारे उत्पन्न केंद्र सरकारकडून मिळवण्यात...
मे 27, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला...
मे 25, 2017
मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 55 टक्के, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती...
मे 24, 2017
भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये चुरस मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेल महापालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसेच विविध 7 नगर परिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24...
मे 13, 2017
नगरपालिकांच्या तुलनेत जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुकीत नगण्य कारवाई मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याबरोबरच अन्य कारवाईचा वेग वाढवला होता. मात्र, अलीकडे झालेल्या काही निवडणुकांत हीच कारवाई ढेपाळल्याचे...
मे 03, 2017
भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग रचना व अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याद्या घेण्यासाठी शहरातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली आहे. मतदार याद्यांमधील मृत व दुबार बोगस नावे वगळण्याचे आदेश मुंबई उच्च...
एप्रिल 27, 2017
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करा, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी दिले. काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी-...
एप्रिल 24, 2017
भिवंडी - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. यात ५० हजारांहून अधिक बोगस, दुबार मतदारांची नावे याद्यांमध्ये घुसविण्यात आल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत येथील नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च...
एप्रिल 20, 2017
मुंबई - पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान; तर 26 मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. आयोगाच्या...
एप्रिल 13, 2017
मुंबई - 50 कोटींपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यातून राज्य सरकारने सूट दिल्याने महापालिकांच्या उत्पन्नात येणारी तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार 25 महानगरपालिकांसाठी 479 कोटी 71 लाख अनुदान वितरीत करणार आहे. यामध्ये पुणे महापालिकेसाठी 84 कोटी 18...