एकूण 16 परिणाम
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा...
ऑक्टोबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे ) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार जाकीर तांबोळी यांनी केला आहे. काल झालेल्या विशेष सभेत सलीम पठाण यांनी अवघ्या एका मताने...
सप्टेंबर 28, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कृष्णा न्याहळदे यांची आज (ता.28) बिनविरोध निवड झाली. दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निजामपूर भागाचे...
ऑगस्ट 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नेते, संस्थाचालक तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र जगनाथ शाह यांनी आपल्या 78व्या वाढदिवसाला हितचिंतकांकडून सत्कार स्वीकारण्याऐवजी गरजू व हुशार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत निधी संकलित करून जमवलेला निधी शाळेकडे...
जुलै 01, 2018
सोलापूर - शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने 31 डिसेंबर "डेडलाइन' दिली आहे. प्रस्ताव देण्यासाठीचा कालावधी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2018 असा निश्‍चित करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने ही तारीख निश्‍चित केली आहे.  अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने 7 एप्रिल 2018...
मे 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही बाजारपेठेच्या गावांना सद्या अतिक्रमणांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला असून, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचाही अतिक्रमण धारकांवर वचक राहिला नसल्याने कोणीच कोणाचे ऐकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ज्येष्ठ नेते कै. रामरावदादा पाटील यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कट्टर समर्थक, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यातर्फे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व...
फेब्रुवारी 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील...
डिसेंबर 03, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : साक्री तालुक्याच्या माळमाथा परिसरातील ग्रामीण, गरजू, गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष विष्णुदास रामदास शाह यांच्यासह तत्कालीन मोजक्या शिक्षणप्रेमी संचालकांनी एकत्र येऊन निजामपूर...
नोव्हेंबर 23, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे (ता. साक्री) येथील खुडाणे चौफुलीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त भगवा साप्ताहांतर्गत बुधवारी (ता. २२) सकाळी दहापासून ते सायंकाळी सातपर्यंत शिवसेना व युवासेनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात मुस्लिम समाजबांधवांसह १५१...
नोव्हेंबर 04, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत सद्या सरपंचपदाच्या 'खुर्ची'साठी अंतर्गत धुसफूस व चढाओढ सुरू झाली आहे. सलग तीन पंचवार्षिक म्हणजे 7 जुलै 1972 ते 10 ऑक्टोबर 1983 या (अकरा वर्षे तीन महिने व चार दिवसाच्या) कालावधीत...
ऑक्टोबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - जैताणे (ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील शोएब सत्तार मणियार (वय-24) याच्या मालकीच्या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने पेटवून दिले. त्यात सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. निजामपूर पोलीस...
सप्टेंबर 01, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांसह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रुग्णालय...
जानेवारी 18, 2017
माणगाव - माणगाव तालुक्‍यातील निजामपूर विभाग हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. यापुढील काळातही हा विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहील, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. "काही माणसे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा' या...