एकूण 63 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शाह यांनी आपल्या दातृत्वातून माळमाथा परिसरातील विविध शाळांतील सुमारे 200 गरजू व गोरगरीब विद्यार्थीनींना कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालवाटप करून मायेची ऊब दिली. ऍड.शाह यांनी माळमाथा...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे...
सप्टेंबर 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील प्रशिक सिद्धार्थ जगदेव याच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त भारिप बहुजन महासंघ व भीमगर्जना ग्रुपतर्फे परिसरातील वाचनालय व शाळा-महाविद्यालयांना कार्यकर्त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या मराठी व हिंदी ग्रंथाच्या प्रती भेट...
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (ता.साक्री) येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक संजय पाटील यांनी जखमी सातभाई पक्षाची सेवासुश्रुषा करत त्याला जीवदान देऊन माणुसकीची मूर्त प्रचिती...
सप्टेंबर 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या धर्मपत्नी स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह यांच्या स्मृतिनिमित्त नुकतीच काव्यगायन स्पर्धा झाली. तीत आदर्श विद्या मंदिराचा दहावीचा विद्यार्थी अनुराग...
सप्टेंबर 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.21) सकाळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली...
सप्टेंबर 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : पर्यावरण रक्षणासाठी व जलप्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती वापराव्यात म्हणून माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग 3 वर्षांपासून कार्यशाळा घेण्यात येत आहे. यंदाही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुंदर...
सप्टेंबर 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : भामेर (ता.साक्री) शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात येथील नाभिक समाजबांधवांतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नुकताच नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
सप्टेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा...
सप्टेंबर 04, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील रहिवासी, ग्रामपंचायत सदस्य व निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जाकीर लतीफ तांबोळी यांनी शाळेला एकवीस हजाराची देणगी देत...
सप्टेंबर 01, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : गावातील बालकांसह महिला व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत 'जीवनड्रॉप'चे वितरण झाले. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार...
ऑगस्ट 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या डोक्यावर भाजीपाला विकणाऱ्या विधवा महिलेच्या फौजदार झालेल्या मुलाचा आज (ता.31) जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जितेंद्र केशव माळी (बोरसे) असे त्या...
ऑगस्ट 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नेते, संस्थाचालक तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र जगनाथ शाह यांनी आपल्या 78व्या वाढदिवसाला हितचिंतकांकडून सत्कार स्वीकारण्याऐवजी गरजू व हुशार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत निधी संकलित करून जमवलेला निधी शाळेकडे...
ऑगस्ट 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते...
ऑगस्ट 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी...
ऑगस्ट 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त गुरुवारी (ता. 9) सकाळी दहाच्या सुमारास आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहापासून दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन भव्य रॅली काढण्यात आली. त्यात निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील आदिवासी समाजबांधव, विद्यार्थी-...
जुलै 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देत आधुनिकतेची कास धरणारे विद्यार्थी हेच खरे परिवर्तनाचे शिल्पकार व देशाचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी व साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बी. बी. भिल यांनी केले. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ...
जुलै 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष...
जुलै 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जीवन जगताना सकारात्मकता बाळगल्यास जीवन गाणे सोपे होऊन जगण्यास अधिक बळ मिळते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. आशाताई बिंधुमाधव उपासनी (मुंबई) यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नित्यानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त आज (ता.१९) आयोजित...
जुलै 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : मौखिक व लिखित स्वरूपात फरक असल्यानेच इंग्रजी भाषा इतर भाषांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक अवघड वाटते, असे प्रतिपादन धुळ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व नाशिक विभागीय शिक्षण...