एकूण 70 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
माणगाव (वार्ताहर) : तालुक्‍यातील एका गावात आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा माणगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना गुरुवारी (ता. १९) उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित दीपक ऊर्फ राज राजेश...
फेब्रुवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. 9) दुपारी झालेल्या...
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता...
ऑक्टोबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे ) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार जाकीर तांबोळी यांनी केला आहे. काल झालेल्या विशेष सभेत सलीम पठाण यांनी अवघ्या एका मताने...
ऑक्टोबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही...
सप्टेंबर 26, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सर्वात मोठ्या सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड शुक्रवारी (ता. 28) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. मावळते सरपंच संजय खैरनार यांनी ठरल्याप्रमाणे दि. 28 ऑगस्टला राजीनामा दिला होता. त्या...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील नवआदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बिहारीलाल शाह यांना रविवारी (ता.16) सायंकाळी पाचच्या सुमारास गल्लीतच भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या हातगाडीधारकाकडून टमाटे खरेदी करताना श्री गणेशाच्या आकाराचा टोमॅटो आढळून आल्याने बघ्यांनी एकच गर्दी...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ...
सप्टेंबर 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 'राजीनाम्याच्या दिवशीच पक्षाला जीवदान' हे ऐकून थोडे गोंधळात पडल्यासारखे वाटते. एका बाजूला 'राजीनामा' तर दुसऱ्या बाजूला 'पक्षाला' जीवदान.! परंतु हे जीवदान काही एखाद्या राजकीय पक्षाला नव्हे, तर एका अडकलेल्या जखमी पक्षाला मिळाले आहे. तेही सरपंच संजय खैरनार...
सप्टेंबर 08, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी 28 ऑगस्टला पंचायत समिती सभापतींकडे ठरल्याप्रमाणे राजीनामा सोपविला होता. त्यानुसार बीडीओंच्या 29 ऑगस्टच्या पत्रान्वये सत्यता पडताळणीसाठी शुक्रवारी (ता.7) सकाळी दहाला...
सप्टेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकात राहणारे शेतकरी भगवान शामभाऊ सोनवणे (वय : 48) यांचे मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. तर त्यांच्या सोबत असलेले सावता चौकातील रहिवासी जगन माणिक भागवत हे गंभीर जखमी झाले आहेत. तरुण...
सप्टेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा...
ऑगस्ट 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती....
ऑगस्ट 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी घोषणाबाजीचा घृणास्पद प्रकार घडला. त्याचा निषेध करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता.10) सायंकाळी...
ऑगस्ट 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त गुरुवारी (ता. 9) सकाळी दहाच्या सुमारास आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहापासून दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन भव्य रॅली काढण्यात आली. त्यात निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील आदिवासी समाजबांधव, विद्यार्थी-...
ऑगस्ट 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला...