एकूण 29 परिणाम
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी...
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला....
सप्टेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकात राहणारे शेतकरी भगवान शामभाऊ सोनवणे (वय : 48) यांचे मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. तर त्यांच्या सोबत असलेले सावता चौकातील रहिवासी जगन माणिक भागवत हे गंभीर जखमी झाले आहेत. तरुण...
ऑगस्ट 01, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) परिसरात 21 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास भंगार खरेदी-विक्री व पैशांवरून मध्यप्रदेशातील चार व्यापारी व सात स्थानिक रहिवास्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत गोळीबार अर्थात फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी...
जुलै 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे)- माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. रथोत्सवाचे यंदाचे अमृतमहोत्सवी...
मे 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालय या इंग्रजी व सेमीइंग्रजी, मराठी माध्यमाच्या खाजगी विनाअनुदानित शाळांनी आयएसओ मानांकन प्राप्त करून निजामपूर-जैताणे व...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या...
एप्रिल 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कळंभीर (ता.साक्री) शिवारातील व रायपूर बारीजवळील 'सालदरा' धरणातून लोकसहभागाने गाळ काढण्यासाठी रायपूरवासीयांनी पुढाकार घेतला असून येथील शेतकरी धनराज कारंडे व कळंभीर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे....
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ज्येष्ठ नेते कै. रामरावदादा पाटील यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कट्टर समर्थक, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यातर्फे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व...
मार्च 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त रविवारी (ता.4) निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन शिवभक्त व शिवप्रेमींनी सजीव देखाव्यांसह शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक व शोभायात्रा...
फेब्रुवारी 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे व निजामपूर (ता. साक्री) येथील 'उम्मीद' फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.18) दुपारी विष्णुनगरच्या प्रांगणात द्वितीय सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. आमदार डी. एस. अहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे...
जानेवारी 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही गावांत मंगळवारी सकाळपासूनच एका पिसाळलेल्या कुत्रीने थैमान घातले होते. तिने सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यापैकी दोन बालकांच्या शरीरावरील लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत...
जानेवारी 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील इंदवे (ता. साक्री) येथील रहिवासी परमेश्वर सुका वाघ (वय-32) याने सोमवारी (ता. 22) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल...
जानेवारी 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील आखाडे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या महिला ग्रामसभेत सोमवारी (ता. 22) महिलांनी दारूबंदीचा एकमुखी ठराव मंजूर करून घेत विकासकामांसाठी एल्गार पुकारला. त्यासाठी महिलांच्या अकरा सदस्यीय समितीचे गठनही करण्यात आले. गटनेते व उपरपंच...
जानेवारी 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी शिशु संस्कार केंद्र, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालय ह्या तालुक्यातील इंग्रजी, सेमी-इंग्रजी व मराठी माध्यमातून संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी...