एकूण 33 परिणाम
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा...
ऑक्टोबर 08, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत ज्येष्ठ सदस्य सलीम पठाण यांची 9 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. आज (ता.8) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड झाली. मंडळाधिकारी तथा निवडणूक...
ऑक्टोबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीची सरपंच निवड सोमवारी (ता.8) बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत होणार असून निजामपूर भागाचे मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.चित्ते बैठकीच्या...
ऑक्टोबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही...
सप्टेंबर 28, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कृष्णा न्याहळदे यांची आज (ता.28) बिनविरोध निवड झाली. दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निजामपूर भागाचे...
सप्टेंबर 26, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सर्वात मोठ्या सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड शुक्रवारी (ता. 28) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. मावळते सरपंच संजय खैरनार यांनी ठरल्याप्रमाणे दि. 28 ऑगस्टला राजीनामा दिला होता. त्या...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच...
सप्टेंबर 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : 'राजीनाम्याच्या दिवशीच पक्षाला जीवदान' हे ऐकून थोडे गोंधळात पडल्यासारखे वाटते. एका बाजूला 'राजीनामा' तर दुसऱ्या बाजूला 'पक्षाला' जीवदान.! परंतु हे जीवदान काही एखाद्या राजकीय पक्षाला नव्हे, तर एका अडकलेल्या जखमी पक्षाला मिळाले आहे. तेही सरपंच संजय खैरनार...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे...
सप्टेंबर 08, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी 28 ऑगस्टला पंचायत समिती सभापतींकडे ठरल्याप्रमाणे राजीनामा सोपविला होता. त्यानुसार बीडीओंच्या 29 ऑगस्टच्या पत्रान्वये सत्यता पडताळणीसाठी शुक्रवारी (ता.7) सकाळी दहाला...
सप्टेंबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह येथील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल व आशुमतीबेन शाह विद्यालयात आज (ता. 3) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रासक्रीडा व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला...
सप्टेंबर 01, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : गावातील बालकांसह महिला व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत 'जीवनड्रॉप'चे वितरण झाले. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार...
ऑगस्ट 31, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या डोक्यावर भाजीपाला विकणाऱ्या विधवा महिलेच्या फौजदार झालेल्या मुलाचा आज (ता.31) जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जितेंद्र केशव माळी (बोरसे) असे त्या...
ऑगस्ट 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी मंगळवारी (ता. 28) पंचायत समिती सभापतींकडे आपल्या सरपंचपदाचा राजीनामा सोपविला. दि. 28 ऑगस्ट 2015 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. विशेष म्हणजे तीन वर्षांची कारकीर्द...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22...
ऑगस्ट 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते...
ऑगस्ट 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सार्वजनिक शोकसभा घेतली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. वाजपेयींच्या निजामपूर भेटीच्या...
ऑगस्ट 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे आज सकाळी दहा वाजता माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सार्वजनिक शोकसभा घेण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. वाजपेयींच्या...
मे 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीला हजेरी लावली नसून, त्यांचा मोबाईलही 'नॉट रीचेबल' येतोय. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, किरकोळ...