एकूण 2 परिणाम
जून 15, 2018
नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते. 'वॉइस ऑफ...
एप्रिल 08, 2017
न्यूयॉर्क - युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. मलालाच्या हातून लहान...