एकूण 5 परिणाम
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी...
मार्च 02, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे. पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट...
जून 15, 2018
नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते. 'वॉइस ऑफ...
एप्रिल 08, 2017
न्यूयॉर्क - युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. मलालाच्या हातून लहान...
जानेवारी 28, 2017
न्युयॉर्क - अनिश्चितता आणि अशांततेला बळी पडलेल्या निराधारांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेशबंदी घालू नये. त्यांचा हा निर्णय धक्कादायक आहे, या शब्दांत शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ट्रम्प यांच्या मुस्लिम शरणार्थींना अमेरिकेत प्रवेशबंदीच्या...