एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर बॅनर्जी यांनी टीका केली होती. तर, काँग्रेसच्या न्याय योजनेचे अभिजित बॅनर्जी शिल्पकार आहेत. या...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली : नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिलेल्या आर्थिक सल्ल्याची खिल्ली उडविणाऱ्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली. सरकारचे काम हे देशाची कोसळणारी अर्थव्यवस्था सुधारणे हे असून, कॉमेडी सर्कस करणे...
ऑक्टोबर 17, 2019
पणजी - नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची कर्तृत्वगाथा आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. बॅनर्जी हे संशोधक म्हणून जितके मोठे आहेत, तितकेच एक माणूस म्हणूनदेखील त्यांचे मोठेपणे ठळकपणे उठून दिसणारे आहे.  बॅनर्जी यांनी कोलकत्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी...
ऑक्टोबर 15, 2019
किशोरवयीन मुलांमुलींना सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कार्डिओ, ऐरोबिक आणि नृत्य केले पाहिजे. याच सर्वांबरोबर योगासनंही महत्त्वाची आहेत. नियमित योगासनांमुळे मुले तंदुरुस्त राहतात व त्यांच्यात चांगल्या प्रकारे शारीरिक बदल घडून येतात. याशिवाय चिंता, औदासिन्य आणि असंतुलित मूडपासून दूर राहण्यास मदत...
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : आज (ता. 12) गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. बंगाली समाजसुधारक कामिनी रॉय यांच्या जयंतीमिनित्त हे डुडल बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजसेवक व समाजसुधारक म्हणून कामिनी रॉय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या सामाजिक कार्यकर्त्या, समाजसुधारक, उत्तम कवयित्री व स्त्रीवादी...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन'! त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण...
ऑगस्ट 26, 2019
'जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही' असे ब्रिदवाक्य अनुसरून जीवन जगणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा यांचा आज जन्मदिवस! कायम दुसऱ्याची सेवा आणि वंचितांना मदत करणे हेच ध्येय असलेल्या मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बानियामध्ये झाला. त्यांचे नाव अगनेस गोंझा बोयाजिजू होते व त्या...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारताला अंतराळात पोचविणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) संस्थापक विक्रम साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) गुगलने त्यांना सलाम करत डुडल केले आहे. 1969 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)ची स्थापना केली...
ऑगस्ट 03, 2019
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा "रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित,...