एकूण 217 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारताला अंतराळात पोचविणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) संस्थापक विक्रम साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) गुगलने त्यांना सलाम करत डुडल केले आहे. 1969 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)ची स्थापना केली...
ऑगस्ट 03, 2019
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा "रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित,...
ऑगस्ट 02, 2019
एनडीटीव्हीचे रविश कुमार यांना आशियाचा नोबेल मानला जाणारा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे एका चांगल्या माणसाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याचे समाधान लाभले. रविश पत्रकारांच्या त्या पिढीतील आहेत, ज्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांचा जन्म, बाल्यावस्था अनुभवली आहे....
ऑगस्ट 02, 2019
अगर आप लोगोंकी आवाज बन गये है, तो आप पत्रकार है...अशा अगदी साध्या सोप्या शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने रवीश कुमार यांची आज साऱ्या जगाला नव्याने ओळख करून दिली. देशभरातील सामान्यांचा आवाज बनलेल्या रवीश कुमार यांना आज आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे...
ऑगस्ट 01, 2019
लोकमान्य टिळकांची ओळख अनेकांना स्वराज्यासाठी लढणारे नेते एवढ्यापुरतीच आहे. पण त्यांनी जागतिक राजकारणाच्या पटलावर पॅरिस शांतता परिषदेच्या माध्यमातून जे विचार मांडले आहेत, त्याचीही दखल आवर्जून घ्यायला हवी. लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आज (ता. 1 ऑगस्ट) सुरू होत आहे. त्यानिमित्त....  पहिल्या...
जुलै 28, 2019
काही तंत्रज्ञानं ‘डिस्रप्टिव्ह’ म्हणजे ‘उद्ध्वस्त’ करणारी असतात. म्हणजे असं की त्यांच्यामुळे एकूणच आपल्या आयुष्यावर, व्यवहारांवर आणि उद्योगांवर प्रचंड परिणाम होतो आणि त्या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल होतो. या शतकातलं ब्लॉकचेन हेही इंटरनेट किंवा मोबाईल यांच्याइतकंच किंवा त्यापेक्षाही जास्त मोठं...
जुलै 06, 2019
कोलकता : देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. अमर्त्य सेन यांनी यापूर्वीही भाजपवर टीका केलेली आहे...
जुलै 02, 2019
पुणे - जळालेला "हंजर', बंद पडलेला "रोकेम', अवसान गळालेला "नोबेल' या तीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर आतापर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा चुराडा झाला; असे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करणे शक्‍य असतानाही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या 357 कोटी रुपयांतून नवा कचरा प्रक्रिया...
जुलै 01, 2019
पुणे - वीजनिर्मितीच्या दृष्टीने आखलेला रोकेम कचराप्रक्रिया प्रकल्प बंद पडला आहे. तो बंद होऊन दोन-अडीच महिने उलटूनही तो सुरूच असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यामुळे प्रकल्प बंद पडल्यानंतर तो चालविणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने पैसे मोजले का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान,...
जून 30, 2019
ता. 4 जूनला आम्ही सहा जणांनी एकत्र येऊन 'नॉर्मंडी जाहीरनाम्या'वर समारंभपूर्वक स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 'न्यूयॉर्क टाइम्स' व इतर पाश्‍चिमात्य वर्तमानपत्रांमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मी तो फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांना आम्हा सहा जणांच्या वतीनं सुपूर्द केला.  बरोबर 75...
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जून 06, 2019
पुणे -  प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या हस्ते लावलेले कडुनिंबाचे झाड ही स. प. महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभाग उद्यानाची मोठीच श्रीमंती. श्रेया व प्रथमेश कवडे या छोट्यांनी बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या उद्यानातील झाडावेलींची ओळख करून घेतली.  ‘नोबेल पुरस्कार...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 29, 2019
आइन्स्टाईन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धान्त अनेक कसोट्यांवर खरा ठरला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी मिळविलेली कृष्णविवराची प्रतिमासुद्धा सापेक्षता सिद्धान्तास पुष्टी देते. परंतु, प्रथम पडताळा मिळाला तो १९१९ मध्ये व त्यानंतरच हा सिद्धान्त सर्वतोमुखी झाला. १९ १९ हे वर्ष भौतिकशास्त्राच्या इतिहासात व...
मे 18, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली...
मे 17, 2019
पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे. त्याची दखल...
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
एप्रिल 07, 2019
पुणे : कोणतीही गोष्ट अंगावर काढली, की वाढत जाते आणि रुग्णालयाचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस हडपसरमधील नोबेल रुग्णालयात मला ऍडमीट व्हावे लागले. शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आत्ता पुर्णपणे बरा...
एप्रिल 03, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’चे नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतर होणार आहे. तिथे मोठ्या आकाराच्या प्रतिकृती असतील तसेच, तेथील प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना मुक्तपणे प्रयोग करता येणार आहेत. हे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील पहिलेच ‘सायन्स पार्क’ आहे. यामुळे शालेय...
एप्रिल 01, 2019
सांगली - निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क 21 लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ठेवले आहे, अशी माहिती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.   ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक...