एकूण 8 परिणाम
मार्च 30, 2019
शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त केला. बिबवेवाडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या दुकानात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, रा....
ऑक्टोबर 04, 2018
"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीर त्यांना बाह्य-आक्रमण ("फॉरिन बॉडी") म्हणून "ओळखतं.' त्यांचा निचरा करण्यासाठी प्रतिकारशक्ती यशस्वी लढा देते. शरीराला जे अपायकारक...
ऑगस्ट 04, 2018
बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जून 07, 2018
वरकरणी साध्याच, पण तरीही बेचैन करणाऱ्या सर्दीवर प्रभावी ठरू शकेल असं रसायन संशोधकांनी शोधून काढलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या इनहेलरनं या ‘आगंतुक पाहुण्या’ला दोन दिवसांत हटवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्‍वास वाटतो. कुणा शायरने म्हटलंय- ‘इस भरी गर्मी में कुछ सुकून आ जाये; तू आ जाए, या फिर...
जानेवारी 19, 2017
तारुण्य कोणाला आवडत नाही? परंतु, कालांतराने चेहऱ्यावर सुरकुत्या, चंदेरी केस, दंतोजींची आंदोलने, कर्ण व नेत्रांचा असहकार इ. गोष्टी अटळ होतात. येत्या काही वर्षांत विज्ञानामुळे यावर मात करता येईल व ‘म्हातारा न मी तितुका, की अवघे पाऊणशे वयमान’ असे हातातील काठी फेकून म्हणता येईल, अशी आशा निर्माण करणारे...