एकूण 16 परिणाम
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
नोव्हेंबर 28, 2018
शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
मार्च 14, 2018
जागतिक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी फार प्राचीन काळापासून चालत आलेली एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनात जाणीव शक्तीचे खरे स्वरूप भौतिक आहे की मानसिक? आतापर्यंत मन हे मानवी जीवनातील अनेक रहस्ये स्पष्ट करण्यासाठी वापरलेले गृहीत तत्त्व होते. डॉ. सिंगमंड फ्रॉईडने या क्षेत्रात...
नोव्हेंबर 19, 2017
यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व...
ऑक्टोबर 22, 2017
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या साल्क इन्स्टिट्यूट या संशोधन-संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी मनुष्य व डुक्कर यांच्या पेशींचा संकर करून एक नवीन जीव निर्माण केला. २८ दिवसांनंतर त्याला पूर्ण आकार येण्याआधी तो नष्ट करण्यात आला. मानव व प्राणी यांच्या पेशींचा संकर करून नवीन प्रकारचे जीव निर्माण करण्याचा हा...
ऑक्टोबर 06, 2017
ऑस्लो - आण्विक शस्त्रास्त्रे नष्ट करावीत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस (आयसीएन) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आयसीएन ही जगभरातील 100 पेक्षाही जास्त देशांमधील बिगरसरकारी संस्थांची संघटना आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कामकाज...
ऑगस्ट 27, 2017
सध्याच्या काळात भारताला सुशासन देणारे राज्यकर्ते, रोजगार निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी, विज्ञानक्षेत्रात देशाला पुढं नेणारे शास्त्रज्ञ यांची जशी गरज आहे, तशीच गरज बहुसंख्याक व अल्पसंख्याक, गरीब व श्रीमंत, उजवे व डावे अशा सगळ्यांना एकत्र आणून नवभारताची वैचारिक संकल्पना बाळगणाऱ्या सर्जनशील...
ऑगस्ट 14, 2017
बीजिंगमधून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "ग्लोबल टाईम्स" गेले अनेक दिवस भारतावर आग ओतत आहे. त्यातील संपादकीय, लेख व बातम्यातून डोकलम ट्रायजंक्‍शनबाबत भारतावर प्रक्षोभक टीका होतेय. तरी भारताने संयम व आशा सोडलेली नाही. "शिष्टाचाराच्या मार्गातून प्रश्‍न सोडविला जाईल," असे वारंवार सरकारतर्फे सांगण्यात...
जुलै 17, 2017
चीनमध्ये गेल्या आठवड्यात बंडखोर नेते आणि नोबेल पुरस्कार विजेते लीऊ शीआवबो यांचे कारावास भोगत असताना कर्करोगाने निधन झाले. लीऊ यांना परदेशात उपचार घ्यायला परवानगी दिली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, असे म्हणून पाश्‍चिमात्य देशांनी चीन सरकारच्या विरोधात टीकेचे वादळ उठवले. इतक्‍...
जुलै 05, 2017
पृथ्वीवरील मानवाचे वास्तव्य इनमिन अडीच-तीन लाख वर्षांचे. त्यापैकी गेल्या दोन-तीनशे वर्षांत तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड वेगाने, तर मानवी समजूतदारपणाची मात्र कासवगतीने झाली. परिणामी, जगभरच्या प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याने युद्ध, पश्‍चाताप, शांतता, पुन्हा 'आधुनिक शस्त्रास्त्रांनिशी' युद्ध... यांची...
जून 25, 2017
भारतात एक जुलै रोजी डॉक्‍टर्स डे साजरा केला जातो. पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सेवाभावी डॉक्‍टर म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात नावाजलेले डॉ. बिधानचंद्र तथा बी. सी. राय (१८८२ ते १९६२) यांचा एक जुलै हा जन्मदिन. आणि याच तारखेला त्यांचा स्मृतिदिनही. राय यांचं स्मरण जागवण्यासाठी आयोजिल्या...
मे 21, 2017
अंधश्रद्धा, जातीपाती, रुढी-परंपरा यात गुरफटलेला, कोणती नवी माहिती सांगितली, की ‘आपल्या पूर्वजांना (रामायण-महाभारत काळात) ही माहिती होतीच, जगाला आता समजली,’ अशा बढाया मारणारा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनापासून पूर्णपणे फारकत घेतलेला समाज, अशीच भारतीय समाजाची, संस्कृतीची ओळख आजच्या नव्या पिढीला...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...