एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
जुलै 17, 2018
पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली- सुधेसारिखा स्वाद स्वर्गीय गाणे' असे वर्णन होणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे जीवनचरित्र आता जागतिक नाट्यरसिकांपर्यंत पोचणार आहे. मॉरिशसमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक हिंदी साहित्य परिषदेतही याचे प्रकाशन करावे, असा आग्रह भारत सांस्कृतिक संबंध...
जून 06, 2018
सातारा - देशातील सामाजिक सद्‌भाव टिकवण्याचे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी "सकाळ'शी बोलताना केले. डॉ. दाभोळकर यांनी नुकतेच 81 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने साताऱ्यात उद्या (ता. 6) त्यांचा कर्तृत्व गौरव सोहळा होत आहे. त्यानिमित्त विविध विषयांवर...
जून 04, 2018
'कनेक्‍टिव्हिटी' संपर्कता या शब्दाला 21 व्या शतकात अनन्य साधारण महत्व आले आहे. रोजच्या जीवनातील संपर्क असो, राजकीय नेत्यांमधील संपर्क, देशादेशातील संपर्क असो, त्यातून सामंजस्य वाढते व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊन समाज, समुदाय, देश व परस्पर राष्ट्रातील विकासाचा मार्ग खुला होतो. गेल्या महिन्यात...
जानेवारी 16, 2018
‘जनाजा जितना छोटा होता है, उतनाही भारी होता है’, अशा शब्दांत पाकिस्तानातल्या समा टीव्हीची वृत्तनिवेदिका किरण नाझ हिनं कोवळ्या कळ्यांचं कुस्करणं गेल्या बुधवारी जगापुढं मांडलं. जैनब अन्सारी नावाच्या सहा-सात वर्षांच्या कोवळ्या बालिकेच्या बलात्कार-हत्येवरून उसळलेला संताप व्यक्‍त करताना किरण चक्‍क स्वत:...
जुलै 02, 2017
पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरला अशांततेचा शापच आहे. ही शापित देवभूमी आसुसली आहे ती शांततेसाठी. जम्मू-काश्‍मीरच्या पर्यटन विभागानं महाराष्ट्रासह तीन राज्यांतले संपादक आणि वरिष्ठ पत्रकार यांचा दौरा आयोजित केला होता. त्यात ही या खोऱ्यातली खदखद, अस्वस्थता प्रत्यक्ष अनुभवता आली. या...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
फेब्रुवारी 12, 2017
नवी दिल्ली : नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या निवासस्थानावरून मंगळवारी चोरी झालेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रतिकृतीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सत्यार्थी हे त्यांच्या दिल्लीतील अलकनंदा येथील निवासस्थानी नसताना चोरी...
फेब्रुवारी 07, 2017
नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यर्थी यांच्या दिल्लीतील घरी सोमवारी रात्री चोरी झाली असून, चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती पळवून नेली आहे. सत्यार्थी यांच्या घरी झालेल्या चोरीप्रखरणी कालकाजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यार्थी हे बालहक्क...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीकास्त्र सोडले. मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय जुलमी असून तो विश्‍वासाचा मूलाधार असलेल्या अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त करणारा आहे, अशा शब्दात सेन...