एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा "रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित,...
ऑगस्ट 02, 2019
एनडीटीव्हीचे रविश कुमार यांना आशियाचा नोबेल मानला जाणारा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे एका चांगल्या माणसाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याचे समाधान लाभले. रविश पत्रकारांच्या त्या पिढीतील आहेत, ज्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांचा जन्म, बाल्यावस्था अनुभवली आहे....
ऑगस्ट 02, 2019
अगर आप लोगोंकी आवाज बन गये है, तो आप पत्रकार है...अशा अगदी साध्या सोप्या शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने रवीश कुमार यांची आज साऱ्या जगाला नव्याने ओळख करून दिली. देशभरातील सामान्यांचा आवाज बनलेल्या रवीश कुमार यांना आज आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे...
एप्रिल 01, 2019
सांगली - निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क 21 लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ठेवले आहे, अशी माहिती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.   ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : भुकेल्याला अन्न देणारी मानवतेची संस्कृती जपताना जगभरातील ज्या संशोधकांनी आपल्या अथक संशोधनाने अन्नधान्य क्षेत्रात असामान्य क्रांती घडवली, अशा 48 संशोधकांची कर्तृत्वगाथा सांगणारे "कृषी व अन्न क्षेत्रातील नोबेल समकक्ष जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कर्तृत्वगाथा' हे पुस्तक "सकाळ...
ऑगस्ट 12, 2018
लंडन : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही. एस. नायपॉल (वय 85) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. नायपॉल यांच्या पत्नीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्ही. एस. नायपॉल यांची प्रत्येक पुस्तके महान...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
मार्च 29, 2018
इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे. ...
मार्च 14, 2018
जागतिक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी फार प्राचीन काळापासून चालत आलेली एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनात जाणीव शक्तीचे खरे स्वरूप भौतिक आहे की मानसिक? आतापर्यंत मन हे मानवी जीवनातील अनेक रहस्ये स्पष्ट करण्यासाठी वापरलेले गृहीत तत्त्व होते. डॉ. सिंगमंड फ्रॉईडने या क्षेत्रात...
जुलै 02, 2017
पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरला अशांततेचा शापच आहे. ही शापित देवभूमी आसुसली आहे ती शांततेसाठी. जम्मू-काश्‍मीरच्या पर्यटन विभागानं महाराष्ट्रासह तीन राज्यांतले संपादक आणि वरिष्ठ पत्रकार यांचा दौरा आयोजित केला होता. त्यात ही या खोऱ्यातली खदखद, अस्वस्थता प्रत्यक्ष अनुभवता आली. या...