एकूण 22 परिणाम
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी...
मार्च 02, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे. पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची कानउघाडणी केली. 'इम्रान खान यांच्यामुळे तुम्हाला लोकांच्या शिव्या पडत...
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली,...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
ऑगस्ट 13, 2018
जीवनात इतक्‍या भद्र-अभद्र गोष्टींचा अंतर्भाव असताना, "कुण्या एका'ला त्यातील ओंगळाचेच कुतुहल अधिक का असावे? हा जगभरातील साहित्य समीक्षकांना पडलेला एक जुना प्रश्‍न आहे. ह्या जगतातले "जे जे नीचतम, अध:पतित अन अमंगलिक ते ते' धिटाईने दुनियेसमोर मांडणाऱ्या कलावंतांपैकी एक अग्रणी "कुणी एक' म्हणजे विद्याधर...
ऑगस्ट 12, 2018
लंडन : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही. एस. नायपॉल (वय 85) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. नायपॉल यांच्या पत्नीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्ही. एस. नायपॉल यांची प्रत्येक पुस्तके महान...
जून 15, 2018
नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते. 'वॉइस ऑफ...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मार्च 29, 2018
इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे. ...
जानेवारी 16, 2018
‘जनाजा जितना छोटा होता है, उतनाही भारी होता है’, अशा शब्दांत पाकिस्तानातल्या समा टीव्हीची वृत्तनिवेदिका किरण नाझ हिनं कोवळ्या कळ्यांचं कुस्करणं गेल्या बुधवारी जगापुढं मांडलं. जैनब अन्सारी नावाच्या सहा-सात वर्षांच्या कोवळ्या बालिकेच्या बलात्कार-हत्येवरून उसळलेला संताप व्यक्‍त करताना किरण चक्‍क स्वत:...
जानेवारी 09, 2018
नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांच्या जन्मदिनी आज गुगलने डूडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.  जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत 1968चे...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
नोव्हेंबर 19, 2017
यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व...
मे 08, 2017
‘जनसंहारक शस्त्रास्त्रां’मध्ये तीन प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा समावेश असतो. अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे आणि जैविक अस्त्रे. परंतु सर्वाधिक चर्चा होते, ती अण्वस्त्रांचीच. त्यामुळे इतर दोन प्रकारांतील शस्त्रास्त्रांच्या धोक्‍याकडे काहीसे दुर्लक्ष होऊ शकते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर जॉर्ज बुश...
एप्रिल 16, 2017
इस्लामाबाद : जगातील पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानचे नागरिकच जबाबदार असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाईने व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका विद्यापीठात 'ईश्‍वरनिंदा'च्या आरोपावरून मशाल खान नावाच्या एका विद्यार्थ्याची हत्येचा निषेध करत...
एप्रिल 08, 2017
न्यूयॉर्क - युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. मलालाच्या हातून लहान...
मार्च 05, 2017
डिझाइनच्या माध्यमातून काही अनिष्ट सवयी बदलता येऊ शकतात का, या मुद्द्यावर गेल्या वेळच्या लेखातून चर्चा सुरू केली होती. त्यानुसार रोजच्या जीवनातल्या ‘अंगवळणी’ पडलेल्या सवयींची बरीच मोठी यादी वाचकांच्या मदतीनं तयार झाली. दैनंदिन जगण्यातल्या छोट्या-मोठ्या सवयी बदलण्याला हातभार लावण्याबरोबरच काही गंभीर...
फेब्रुवारी 08, 2017
काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाचे नवे सरचिटणीस म्हणून पोर्तुगालचे नेते ऍन्टोनियो गुटेरस यांची नियुक्ती झाली. योगायोग असा की या नियुक्तीच्या वेळीच जगासमोरील आव्हाने अधिक जटिल झाली आहेत. ही नवी आव्हाने जगाला भयभीत करीत आहेत. सात मुस्लिम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा आदेश मागे...
जानेवारी 27, 2017
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच राज्यातील कोणाला नोबेल पारितोषिक मिळाल्यास 100 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. अशा घोषणांचा देशात नोबेल पारितोषिक विजेते तयार होण्यासाठी होईल किती उपयोग होणार हे समजण्यासाठी नोबेल पुरस्कारांमध्ये...