एकूण 10 परिणाम
डिसेंबर 31, 2018
पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे....
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त केला. बिबवेवाडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या दुकानात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, रा....
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
नोव्हेंबर 19, 2017
‘मी फक्त माझ्या शर्तींवरच जगाला स्वीकारीन,’ असं म्हणत मी आयुष्याला सुरवात केली. आज ७० वर्षांनंतर मला हे समजलंय, की आपण जग स्वीकारण्याआधी आपण स्वत:ला स्वीकारलं पाहिजे आणि दुसरे जसे असतील, तसं त्यांना स्वीकारलं पाहिजे. ही गोष्ट जेव्हा मनात मुरते तेव्हा आपण अगदी सहजपणे जग आहे तसं स्वीकारतो. त्या वेळी...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - ‘आपला देश एकीकडे महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजातील गरीब लोकांची संख्या वाढतच आहे. आजही अनेक जण उपाशीपोटी झोपतात. समाजातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले...
जुलै 02, 2017
पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरला अशांततेचा शापच आहे. ही शापित देवभूमी आसुसली आहे ती शांततेसाठी. जम्मू-काश्‍मीरच्या पर्यटन विभागानं महाराष्ट्रासह तीन राज्यांतले संपादक आणि वरिष्ठ पत्रकार यांचा दौरा आयोजित केला होता. त्यात ही या खोऱ्यातली खदखद, अस्वस्थता प्रत्यक्ष अनुभवता आली. या...
एप्रिल 28, 2017
हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले...
फेब्रुवारी 07, 2017
नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यर्थी यांच्या दिल्लीतील घरी सोमवारी रात्री चोरी झाली असून, चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती पळवून नेली आहे. सत्यार्थी यांच्या घरी झालेल्या चोरीप्रखरणी कालकाजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यार्थी हे बालहक्क...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण संस्था, या संस्थेतले दिग्गज कसे तयार...