एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोण लढणार यावर अनेक चर्चा झाल्या व एक नाव पुढे आलं... ते म्हणजे डॉ. आशीष देशमुख! आधी भाजपमध्ये असलेले व आता काँग्रेसवासी झालेले आशीष देशमुख मुख्यमंत्र्यांना काँटे की टक्कर देणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल... कोण आहेत हे आशीष देशमुख जाणून घेऊ......
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली,...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
जानेवारी 15, 2018
एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला.  ‘शिस्त...
ऑगस्ट 22, 2017
महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा."  या मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच कौतुकाचा वर्षाव झाला आहेच जो यथायोग्यही आहे. परंतु नेत्रदिपक गर्दी आणि कौतुकाच्या वर्षावात या सगळ्या घडामोडींचा शांतपणे आढावा घेणेही...
ऑगस्ट 12, 2017
गोरखपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्राणवायूचे सिलिंडर न मिळाल्याने गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 63 पर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघामध्येच हा हलगर्जीपणा दिसून आला आहे.  गोरखपूरमधील बीआरडी रुग्णालयात गेल्या...
ऑगस्ट 02, 2017
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; ठेवीदारांचे पैसे परत देणार मुंबई - "समृद्धी जीवन'चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्यावर ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे; परंतु ठेवीदारांना अद्यापही पैसे दिले गेले नसल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. त्यावर...
जुलै 25, 2017
बद्रीनारायण बारवाले यांचे निधन, मुंबईत अंत्यसंस्कार जालना - 'महिको’च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय ८७) यांचे सोमवारी (ता. २४) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी...
जुलै 02, 2017
पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरला अशांततेचा शापच आहे. ही शापित देवभूमी आसुसली आहे ती शांततेसाठी. जम्मू-काश्‍मीरच्या पर्यटन विभागानं महाराष्ट्रासह तीन राज्यांतले संपादक आणि वरिष्ठ पत्रकार यांचा दौरा आयोजित केला होता. त्यात ही या खोऱ्यातली खदखद, अस्वस्थता प्रत्यक्ष अनुभवता आली. या...
जून 25, 2017
भारतात एक जुलै रोजी डॉक्‍टर्स डे साजरा केला जातो. पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सेवाभावी डॉक्‍टर म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात नावाजलेले डॉ. बिधानचंद्र तथा बी. सी. राय (१८८२ ते १९६२) यांचा एक जुलै हा जन्मदिन. आणि याच तारखेला त्यांचा स्मृतिदिनही. राय यांचं स्मरण जागवण्यासाठी आयोजिल्या...
जून 03, 2017
एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या नामकरणावरून राजकारण पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना केली होती. आता या पुलाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी केली आहे....
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर : "शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबाऱ्यावर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले ती खाली आपटायलाही मागे पुढे पाहणार नाही,'' असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (मंगळवार) राज्य शासनाला दिला.  माजी उपमुख्यमंत्री...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
जानेवारी 05, 2017
तिरुपती : आंध्रप्रदेशमधील कोणत्याही व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. श्रीपद्मावती महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स...
डिसेंबर 30, 2016
चेन्नई -  तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला नटराजन (चिनम्मा) यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्याच्या ठरावावर एकमताने...
डिसेंबर 29, 2016
चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्याकडे ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे (AIADMK) सर्वेसर्वा म्हणून नेतृत्व सोपविण्याचा ठराव पक्षाने आज (गुरुवारी) मंजूर केला.  शशिकला यांची पक्षाचे महासचिव (जनरल सेक्रेटरी) म्हणून निवड करण्यात येईल किंवा हे पद रिक्त ठेवून...