एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...
ऑगस्ट 13, 2018
जीवनात इतक्‍या भद्र-अभद्र गोष्टींचा अंतर्भाव असताना, "कुण्या एका'ला त्यातील ओंगळाचेच कुतुहल अधिक का असावे? हा जगभरातील साहित्य समीक्षकांना पडलेला एक जुना प्रश्‍न आहे. ह्या जगतातले "जे जे नीचतम, अध:पतित अन अमंगलिक ते ते' धिटाईने दुनियेसमोर मांडणाऱ्या कलावंतांपैकी एक अग्रणी "कुणी एक' म्हणजे विद्याधर...
ऑगस्ट 12, 2018
लंडन : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही. एस. नायपॉल (वय 85) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. नायपॉल यांच्या पत्नीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्ही. एस. नायपॉल यांची प्रत्येक पुस्तके महान...
जानेवारी 15, 2018
एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला.  ‘शिस्त...
ऑगस्ट 13, 2017
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवून जगद्विख्यात झालेल्या मेरी क्‍युरीचं जीवनचरित्र लिहिताना लेखक संजय कप्तान यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा आणि दृष्टिकोन या गोष्टी सुरवातीलाच मनोगतात स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी जे लिहिलं आहे, ते...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण संस्था, या संस्थेतले दिग्गज कसे तयार...
डिसेंबर 12, 2016
स्टॉकहोम : स्वीडनमधील कॉन्सर्ट हॉलमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांना गैरविण्यात आले. भैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र तसेच, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला....
नोव्हेंबर 14, 2016
नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरात तब्बल ५० हून अधिक संग्रहालयं आहेत. जहाजांचं संग्रहालय, छोट्या-मोठ्या बाटल्यांचं संग्रहालय, भूगर्भशास्त्राविषयीचं, प्राणिशास्त्राविषयीचं संग्रहालय अशी कितीतरी...याशिवाय नॉर्वेचा विख्यात शिल्पकार व्हिगेलॅंड यानं साकारलेल्या ६५० शिल्पांचं-पुतळ्यांचं उद्यानवजा संग्रहालय...