एकूण 22 परिणाम
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी...
ऑक्टोबर 21, 2018
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...
ऑगस्ट 18, 2018
संयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता. 1997 मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
ऑगस्ट 04, 2018
बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या...
जुलै 15, 2018
मनुष्यबळ विकास मंत्रालयानं "आयआयटी जेईई' आणि "नीट' या प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. "नेट', "जीपॅट'सारख्या काही परीक्षाही नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येणार असून, त्या पूर्णपणे संगणकीकृत असणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नक्की अर्थ काय, ते घेण्याची...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
एप्रिल 12, 2018
विविध गुणांनी युक्त असलेला ग्राफीन नावाचा पदार्थ म्हणजे कार्बनचे अब्जांश रूप. संशोधनाची नवी दालने खुली करणारे हे ग्राफीन शास्त्रज्ञांच्या गळ्यातील ताईत बनले नसते तरच नवल. १. मागच्याच महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी केस रंगविण्यासाठी असा हेअरडाय तयार केला आहे, ज्याचा काळा रंग ३० वेळा...
मार्च 14, 2018
जागतिक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी फार प्राचीन काळापासून चालत आलेली एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनात जाणीव शक्तीचे खरे स्वरूप भौतिक आहे की मानसिक? आतापर्यंत मन हे मानवी जीवनातील अनेक रहस्ये स्पष्ट करण्यासाठी वापरलेले गृहीत तत्त्व होते. डॉ. सिंगमंड फ्रॉईडने या क्षेत्रात...
ऑक्टोबर 09, 2017
काळ्या पैशाच्या जन्मापासून सगळ्या देशद्रोहांचा संबंध जोडला गेलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला रविवारी, 8 ऑक्‍टोबरला अकरा महिने पूर्ण झाले. नोटाबंदी अन्‌ जीएसटी या दोन्हींमुळे सर्वसामान्यांवर, व्यापाऱ्यांवर, उद्योजकांवर काय काय परिणाम केले, याची चर्चा न करणारा माणूसच सध्या देशात सापडणार नाही. त्यातूनच...
सप्टेंबर 24, 2017
जवळपास अर्धं आयुष्य खर्च करून जमवलेल्या कागदपत्रांचा ढीग पाहून माझा मलाच धक्का बसला होता. भूतकाळात हरवलेल्या अनेकानेक बैठकींच्या तपशीलवार नोंदींनी भरलेली नोटपॅड्‌स आणि डायऱ्या...खूप दिवस ठेवल्यामुळं पिवळी पडलेली वृत्तपत्रांची अनेक कात्रणं आणि ‘कधीतरी आपण हे नक्की वाचू,’ अशा उदात्त हेतूनं डाऊनलोड...
ऑगस्ट 17, 2017
आहार चौरस असावा, असं आपल्याला शालेय जीवनापासून वयस्कर होईपर्यंत आवर्जून सांगितलं जातं. प्रथिनं, कर्बोदकं, मेदाम्लं, जीवनसत्त्वं, खनिजद्रव्यं, तंतुमय पदार्थ आदी जेवणात असायला पाहिजेत, हे आता आपल्याला चांगलंच माहिती झालंय. सध्या अँटिऑक्‍सिडंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या काही खाद्यपदार्थांचा उल्लेख...
ऑगस्ट 13, 2017
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवून जगद्विख्यात झालेल्या मेरी क्‍युरीचं जीवनचरित्र लिहिताना लेखक संजय कप्तान यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा आणि दृष्टिकोन या गोष्टी सुरवातीलाच मनोगतात स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी जे लिहिलं आहे, ते...
जुलै 25, 2017
बद्रीनारायण बारवाले यांचे निधन, मुंबईत अंत्यसंस्कार जालना - 'महिको’च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय ८७) यांचे सोमवारी (ता. २४) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी...
जुलै 24, 2017
जालनाः "महिको'च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय 87) यांचे आज (सोमवार) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री साडेआठला अंत्यसंस्कार करण्यात...
जुलै 13, 2017
कोलकता - नोबेल पुरस्कार विजते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात "काऊ' यासह चार शब्दांवर आक्षेप घेत हे शब्द माहितीपटात उच्चारताना त्या वेळी आवाज बंद करावा, अशी अजब सूचना केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने केली आहे, अशी माहिती दिग्दर्शक सुमन घोष यांनी बुधवारी दिली. दरम्यान, हा...
जून 03, 2017
एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या नामकरणावरून राजकारण पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना केली होती. आता या पुलाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी केली आहे....
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
जानेवारी 11, 2017
अनेकदा व्यक्ती व संस्थांची भूमिका न्यायोचित असतेच असे नाही, परिणामी वादाचे प्रसंग उद्‌भवतात. त्यातून न्यायदानाची अस्तित्वात आलेली संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी न्यायालयांमार्फत कामकाज चालते. जिल्ह्याच्या न्यायिक व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या कायद्यांन्वये चालणारी न्यायालये आहेत. सहकार, औद्योगिक,...