एकूण 21 परिणाम
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - ७७ वी अखिल भारतीय नेत्रपरिषद इंदोर येथे नुकतीच पार पडली. ३००० हून आधिक नेत्रतज्ञ यामध्ये सामील झाले होते. पुण्यातील नेत्रतज्ञ अरुंधती पांडे यांनी यावेळी लहान मुलांमधील मोतीबिंदू या विषयावर प्रकाश टाकला.  इंदोर येथील ब्रिलिअंट कॉनव्हेंशन सेन्टर येथे ही परिषद घेण्यात आली. भारतासह, अमेरिका,...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
ऑक्टोबर 24, 2018
हडपसर - अससोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे आणि इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थिशियालॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्दयमाने हडपसरमधील हॉस्पिटलच्या नर्स आणि परमेडिअकॅल स्टाफ यांचे हृदय सूरु करण्यासाठी लागणारे प्रयत्न याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत 80 जणांनी सहभाग घेतला. जागतिक वल्ड हार्ट रिस्टार्ट...
ऑगस्ट 26, 2018
कोलकाता : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत गैर भाजप आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येऊन भाजपचा सामना करावा. आज सांप्रदायिकता हा देशासमोरील सर्वात मोठा धोका असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. कोलकाता येथील सिझर मंच ऑडिटोरियम येथे...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
ऑगस्ट 04, 2018
बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 17, 2018
पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली- सुधेसारिखा स्वाद स्वर्गीय गाणे' असे वर्णन होणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे जीवनचरित्र आता जागतिक नाट्यरसिकांपर्यंत पोचणार आहे. मॉरिशसमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक हिंदी साहित्य परिषदेतही याचे प्रकाशन करावे, असा आग्रह भारत सांस्कृतिक संबंध...
मे 05, 2018
स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील...
एप्रिल 15, 2018
भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....
मार्च 14, 2018
स्टीफन हॉकिंग एक असे व्यक्तिमत्त्व ज्याने आपल्या दूर्धर आजारावर मात करत विज्ञानाला तसेच आजच्या तरुणपिढीला प्रेरणादायी असे काम केले. वयाच्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या दूर्धर आजाराने ग्रासलेले असून देखील आपल्या डोळ्यांच्या हालचालींच्या सहाय्याने त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू ठेवले.  ऑक्‍सफर्ड...
जानेवारी 09, 2018
नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांच्या जन्मदिनी आज गुगलने डूडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.  जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत 1968चे...
ऑगस्ट 13, 2017
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवून जगद्विख्यात झालेल्या मेरी क्‍युरीचं जीवनचरित्र लिहिताना लेखक संजय कप्तान यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा आणि दृष्टिकोन या गोष्टी सुरवातीलाच मनोगतात स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी जे लिहिलं आहे, ते...
जून 08, 2017
फ्रान्समध्ये झालेल्या अनोख्या शर्यतीला "नॅनो कार रेस' असे म्हटले असले, तरी ती खरी वाहने नव्हती, तर ते रेणू होते. भविष्यात अशी स्वयंचलित वाहने तयार होणार असल्याने नॅनो तंत्रज्ञानाच्या वाटचालीतील ही महत्त्वाची घटना आहे. फ्रान्समध्ये नुकतीच मोटारींची अनोखी शर्यत पार पडली. या शर्यतीतील वाहने डोळ्यांनीच...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...
जानेवारी 29, 2017
मुंबई - आरोग्यावर होणारा कमी खर्च, नियोजनाचा व नीतिमूल्यांचा अभाव आणि तोकडे वैद्यकीय मनुष्यबळ, यामुळे भारतातील आरोग्य व्यवस्था अजूनही अशक्त आहे, असे निदान नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी शनिवारी (ता. 28) येथे केले. "सर्वांसाठी आरोग्य, का आणि कसे' या विषयावर डॉ. सेन...
जानेवारी 11, 2017
अनेकदा व्यक्ती व संस्थांची भूमिका न्यायोचित असतेच असे नाही, परिणामी वादाचे प्रसंग उद्‌भवतात. त्यातून न्यायदानाची अस्तित्वात आलेली संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी न्यायालयांमार्फत कामकाज चालते. जिल्ह्याच्या न्यायिक व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या कायद्यांन्वये चालणारी न्यायालये आहेत. सहकार, औद्योगिक,...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
नोव्हेंबर 14, 2016
नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरात तब्बल ५० हून अधिक संग्रहालयं आहेत. जहाजांचं संग्रहालय, छोट्या-मोठ्या बाटल्यांचं संग्रहालय, भूगर्भशास्त्राविषयीचं, प्राणिशास्त्राविषयीचं संग्रहालय अशी कितीतरी...याशिवाय नॉर्वेचा विख्यात शिल्पकार व्हिगेलॅंड यानं साकारलेल्या ६५० शिल्पांचं-पुतळ्यांचं उद्यानवजा संग्रहालय...