एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते डॉ. अतीश दाभोलकर यांची इटलीतील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्त त्यांच्याशी नव्या जबाबदारीबाबत आणि वैज्ञानिक संशोधनाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी झालेली बातचीत. प्रश्‍न - सैद्धांतिक...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 29, 2019
आइन्स्टाईन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धान्त अनेक कसोट्यांवर खरा ठरला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी मिळविलेली कृष्णविवराची प्रतिमासुद्धा सापेक्षता सिद्धान्तास पुष्टी देते. परंतु, प्रथम पडताळा मिळाला तो १९१९ मध्ये व त्यानंतरच हा सिद्धान्त सर्वतोमुखी झाला. १९ १९ हे वर्ष भौतिकशास्त्राच्या इतिहासात व...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
ऑक्टोबर 04, 2018
स्टॉकहोम (पीटीआय) : उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्‍य आहे. फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर...
ऑगस्ट 04, 2018
बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...