एकूण 15 परिणाम
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जानेवारी 13, 2019
हिंगोली : भाजप शिवसेनेला शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मागील पंधरा वर्षात केलेली कामे व युती सरकारने मागील पाच वर्षात केलेली कामे यावर चर्चा करायला तयार आहे असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ( ता.13) विरोधकांना दिले आहे. हिंगोली येथील कोषागार कार्यालयाची...
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - लोक म्हणतात, तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही, पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात, हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राम मंदिर कधीच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. या संदर्भात देशात संत-महात्मा जे पाऊल उचलतील, त्यास...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
जून 04, 2018
'कनेक्‍टिव्हिटी' संपर्कता या शब्दाला 21 व्या शतकात अनन्य साधारण महत्व आले आहे. रोजच्या जीवनातील संपर्क असो, राजकीय नेत्यांमधील संपर्क, देशादेशातील संपर्क असो, त्यातून सामंजस्य वाढते व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊन समाज, समुदाय, देश व परस्पर राष्ट्रातील विकासाचा मार्ग खुला होतो. गेल्या महिन्यात...
एप्रिल 03, 2018
दक्षिण आफ्रिकेचे महान स्वातंत्र्यसेनानी व पहिले अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची द्वितीय पत्नी विनी माडिकझेला मंडेला यांचे काल जोहान्सबर्गमध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले व मंडेला कुटुंबाचे एक पर्व इतिहासाआड झाले. मंडेला यांचे तीन विवाह झाले. पहिली पत्नी एव्हलीन मासे, दुसरी विनी व तिसरी ग्रासा...
मार्च 29, 2018
इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे. ...
जानेवारी 16, 2018
‘जनाजा जितना छोटा होता है, उतनाही भारी होता है’, अशा शब्दांत पाकिस्तानातल्या समा टीव्हीची वृत्तनिवेदिका किरण नाझ हिनं कोवळ्या कळ्यांचं कुस्करणं गेल्या बुधवारी जगापुढं मांडलं. जैनब अन्सारी नावाच्या सहा-सात वर्षांच्या कोवळ्या बालिकेच्या बलात्कार-हत्येवरून उसळलेला संताप व्यक्‍त करताना किरण चक्‍क स्वत:...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
ऑक्टोबर 16, 2017
आर्थिक निर्णय घेताना गुंतवणूकदारांचे वर्तन कसे असते हा गेल्या 50 वर्षांत संशोधनाचा विषय ठरला आहे. वर्तणूकशास्त्रातील संशोधनाची जोड दिल्यामुळे सर्वच पातळ्यांवरील निर्णय अधिक परिणामकारक होत आहेत.  "कळतंय पण वळत नाही' या सार्थ म्हणीचा प्रत्यय वारंवार येत असतो. काय करणे चांगले प्रत्येकाला माहिती असते....
सप्टेंबर 13, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा आटोपताना म्यानमारलाही भेट देऊन, म्यानम्यारच्या स्टेट कौन्सिलर आंग स्यान स्यू की यांना एकत्रितपणे आव्हानांना सामोरे जाण्याचे ठाम आश्‍वासन दिल्यानंतर आठवडाभरातच तेथील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच या "एकत्रित प्रयत्नां'ची कसोटी...
ऑगस्ट 22, 2017
महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा."  या मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच कौतुकाचा वर्षाव झाला आहेच जो यथायोग्यही आहे. परंतु नेत्रदिपक गर्दी आणि कौतुकाच्या वर्षावात या सगळ्या घडामोडींचा शांतपणे आढावा घेणेही...
ऑगस्ट 05, 2017
देशभरातील काही वैज्ञानिक 9 ऑगस्टला "मार्च फॉर सायन्स' काढणार असून, विज्ञान संशोधन संस्थांसाठीच्या तरतुदीत वाढ करावी, अशीही त्यांची एक मागणी आहे. त्या निमित्ताने या विषयावर दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहे. पण मूळ विषय वस्तुनिष्ठ रीतीने समजावून घ्यायला हवा. विज्ञान क्षेत्र प्रामुख्याने शिक्षणाशी...