एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
जानेवारी 30, 2019
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 70 वी पुण्यतिथी आहे. अहिंसावाद जगभर पसरविणाऱ्या या महात्माने स्वातंत्र्याची भीक न मागता ते आत्मसन्मानाने मिळविण्याची शिकवण भारतीय स्वातंत्र्यातून जगाला दिली. गांधी ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक काळ आहेत. 30 जानेवारी 1948 ला त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्राला...
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील...
सप्टेंबर 25, 2018
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केल्याने त्यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी तमिळनाडूच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सुंदराजन यांनी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या...
ऑगस्ट 29, 2018
ग्रामीण भागातील पहिली  सॅनिटरी पॅड बॅंक स्थापन  जळगाव : रक्षाबंधनाचा सण नुकताच उत्साहात पार पडला. "मी जन्मभर माझ्या ताईचे रक्षण करेल', असा संकल्प करणारा हा दिवस धरणगाव तालुक्‍यातील कल्याणेहोळ या गावाने आदर्श पद्धतीने साजरा केला. गावातील व पंचक्रोशीतील आपल्या भगिनींच्या आरोग्यासाठी गावातील सर्व...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 19, 2018
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. कुतूहलापायी आकाशाशी नाते जोडणाऱ्या या शास्त्रज्ञाचे पाय मात्र जमिनीवर घट्ट आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लोभस पैलूंना सुहृदाने दिलेला उजाळा. जयंतराव नारळीकरांकडे पाहिलं की मी चकित होतो. त्यांच्या बुद्धिवैभवाचे मोजमाप करायला...
एप्रिल 15, 2018
भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....
मार्च 25, 2018
शरीराच्या, मनाच्या आरोग्यासाठी गाढ झोप आवश्‍यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत नागरिकांची अक्षरश: 'झोप उडाल्या'चं दिसत आहे. जीवनशैलीतले बदल, तणाव, अयोग्य सवयी आणि इतर अनेक गोष्टींमुळं शरीराचं जैविक घड्याळ बिघडत आहे आणि त्याचा थेट परिणाम झोपेवर होत असल्याचं एका सर्वेक्षणांतून नुकतंच सिद्ध झालं आहे...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - ‘आपला देश एकीकडे महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजातील गरीब लोकांची संख्या वाढतच आहे. आजही अनेक जण उपाशीपोटी झोपतात. समाजातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले...
ऑगस्ट 02, 2017
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; ठेवीदारांचे पैसे परत देणार मुंबई - "समृद्धी जीवन'चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्यावर ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे; परंतु ठेवीदारांना अद्यापही पैसे दिले गेले नसल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. त्यावर...
जुलै 25, 2017
बद्रीनारायण बारवाले यांचे निधन, मुंबईत अंत्यसंस्कार जालना - 'महिको’च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय ८७) यांचे सोमवारी (ता. २४) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी...