एकूण 14 परिणाम
जानेवारी 07, 2019
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या...
ऑक्टोबर 02, 2018
कोपनहेगन (पीटीआय) : नोबेल पारितोषिक अकादमीशी संबंधित असलेले एका व्यक्तीला आज स्वीडनमधील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.  मूळचा फ्रान्सचा नागरिक असलेला आणि स्वीडनच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठे नाव असलेला ज्यां क्‍लाउड अर्नोल्ट याने...
ऑक्टोबर 02, 2018
स्टॉकहोम (पीटीआय) : कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली-  वैद्यकीय क्षेत्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निगेटिव इम्यून रेग्यूलेशनच्या इनहिबिशनद्वारा कॅन्सर थेरेपीचा नवा शोध लावणाऱ्या जेम्स एलिसन आणि तासुकू हॉन्जो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे....
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 13, 2018
जीवनात इतक्‍या भद्र-अभद्र गोष्टींचा अंतर्भाव असताना, "कुण्या एका'ला त्यातील ओंगळाचेच कुतुहल अधिक का असावे? हा जगभरातील साहित्य समीक्षकांना पडलेला एक जुना प्रश्‍न आहे. ह्या जगतातले "जे जे नीचतम, अध:पतित अन अमंगलिक ते ते' धिटाईने दुनियेसमोर मांडणाऱ्या कलावंतांपैकी एक अग्रणी "कुणी एक' म्हणजे विद्याधर...
ऑगस्ट 12, 2018
लंडन : नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही. एस. नायपॉल (वय 85) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. नायपॉल यांच्या पत्नीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्ही. एस. नायपॉल यांची प्रत्येक पुस्तके महान...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 17, 2018
पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या...
मे 05, 2018
स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पत्रकारितेतला नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार मुंबईचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना जाहीर झाला आहे. दानिश हे मुंबईत आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करतात. फिचर फोटोग्राफी विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दानिश यांनी रोहिंग्या निर्वासितांचे फोटो...
ऑक्टोबर 07, 2017
नागपूर - पुढील वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस पुण्यात विश्‍व साहित्य संमेलन होणार आहे; मात्र साहित्य महामंडळ किंवा महाराष्ट्रातील इतर कुठलीही संस्था याची आयोजक नसेल. जगभरातील साहित्यिकांना एका व्यासपीठावर आणणारी पेन इंटरनॅशनल ही संस्था हे संमेलन घेणार आहे. या संस्थेचा एक भाग असलेले पद्मश्री डॉ. गणेष...
ऑक्टोबर 05, 2017
जपानी वंशाचे इंग्रजी लेखक काझुओ इशिगुरो यांना 2017 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. नोबेल पुरस्कार समितीने आज (गुरूवार) इशिगुरो यांच्या नावाची घोषणा केली.  लघुकथा, कादंबऱया, चित्रपट-टीव्ही मालिकांसाठी पटकथा अशी बहुप्रवसा लेखणी लाभलेले इशिगुरो 1982 पासून पूर्णवेळ लेखक आहेत...
ऑक्टोबर 02, 2017
ऑस्लो - वैद्यकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जेफ्री सी हॉल, मायकेल रोसबॅश आणि मायकेल डब्ल्यू यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाले आहे. मानवी शरीरामध्ये सुमारे 24 तासांपर्यंत चालत असलेल्या जैविक प्रक्रिया (सर्केडियन सिस्टीम्स) नियंत्रित करत असलेल्या "मॉलिक्‍युलर...