एकूण 9 परिणाम
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
ऑक्टोबर 21, 2018
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - लोक म्हणतात, तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही, पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात, हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राम मंदिर कधीच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. या संदर्भात देशात संत-महात्मा जे पाऊल उचलतील, त्यास...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
जुलै 23, 2018
नवी दिल्ली : देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही लोक मारहाणीच्या घटना घडवून आणतात. याचा राजकीय फायद्यासाठीही उपयोग केला जातो. मात्र, ही विचारसरणी चुकूची असून याने देशात दहशतीचे व नकारात्मक वातावरण तयार होते. देशात अशीच...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
मार्च 29, 2018
इस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे. ...
फेब्रुवारी 01, 2018
पुणे - 'आमच्या काळचे शिक्षण निराळे होते. आत्ताच्या पिढीतल्या मुलांना करिअरसाठी अनेक विषय उपलब्ध आहेत. त्या अभ्यासक्रमांची नावेदेखील त्यांच्याकडूनच आपल्याला समजून घ्यावी लागतात. स्वायत्तता आणि खासगीकरणाची स्पर्धा वाढली आहे. त्यातूनच तरुण पिढीला करिअर निवडावे लागत असून, शिक्षण संस्थांनी बदलत्या...