एकूण 38 परिणाम
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
मे 29, 2019
आइन्स्टाईन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धान्त अनेक कसोट्यांवर खरा ठरला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी मिळविलेली कृष्णविवराची प्रतिमासुद्धा सापेक्षता सिद्धान्तास पुष्टी देते. परंतु, प्रथम पडताळा मिळाला तो १९१९ मध्ये व त्यानंतरच हा सिद्धान्त सर्वतोमुखी झाला. १९ १९ हे वर्ष भौतिकशास्त्राच्या इतिहासात व...
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
मार्च 30, 2019
शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी...
ऑक्टोबर 04, 2018
"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीर त्यांना बाह्य-आक्रमण ("फॉरिन बॉडी") म्हणून "ओळखतं.' त्यांचा निचरा करण्यासाठी प्रतिकारशक्ती यशस्वी लढा देते. शरीराला जे अपायकारक...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
ऑगस्ट 13, 2018
जीवनात इतक्‍या भद्र-अभद्र गोष्टींचा अंतर्भाव असताना, "कुण्या एका'ला त्यातील ओंगळाचेच कुतुहल अधिक का असावे? हा जगभरातील साहित्य समीक्षकांना पडलेला एक जुना प्रश्‍न आहे. ह्या जगतातले "जे जे नीचतम, अध:पतित अन अमंगलिक ते ते' धिटाईने दुनियेसमोर मांडणाऱ्या कलावंतांपैकी एक अग्रणी "कुणी एक' म्हणजे विद्याधर...
ऑगस्ट 04, 2018
बत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या...
जून 07, 2018
वरकरणी साध्याच, पण तरीही बेचैन करणाऱ्या सर्दीवर प्रभावी ठरू शकेल असं रसायन संशोधकांनी शोधून काढलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या इनहेलरनं या ‘आगंतुक पाहुण्या’ला दोन दिवसांत हटवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्‍वास वाटतो. कुणा शायरने म्हटलंय- ‘इस भरी गर्मी में कुछ सुकून आ जाये; तू आ जाए, या फिर...
एप्रिल 12, 2018
विविध गुणांनी युक्त असलेला ग्राफीन नावाचा पदार्थ म्हणजे कार्बनचे अब्जांश रूप. संशोधनाची नवी दालने खुली करणारे हे ग्राफीन शास्त्रज्ञांच्या गळ्यातील ताईत बनले नसते तरच नवल. १. मागच्याच महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी केस रंगविण्यासाठी असा हेअरडाय तयार केला आहे, ज्याचा काळा रंग ३० वेळा...
मार्च 12, 2018
ज्येष्ठ वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांना नुकतेच आर्किटेक्‍चरमधील "नोबेल' समजले जाणारे प्रिट्‌झकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दोशी यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या "नूमवि' प्रशालेत झाले. "नूमवि'च्या शेषशायी वसुंधरेच्या मानचिन्हाचा आणि पुण्याच्या फुले मंडईच्या आदर्श वास्तुरचनेचा आजही ते...
जानेवारी 18, 2018
ऊर्जास्रोताचे प्रारूप किंवा प्रतिरूप कुठलेही असेना, ते मानवी जीवनासाठी हवेच आहे. किंबहुना ते आवश्‍यकच आहे. पृथ्वीतलावर जीवसृष्टी टिकून रहायची असेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून निर्माण होणारी ऊर्जा गरजेची आहे. जीवसृष्टी टिकविण्यासाठीचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच मानव पारंपरिक व...
जानेवारी 16, 2018
‘जनाजा जितना छोटा होता है, उतनाही भारी होता है’, अशा शब्दांत पाकिस्तानातल्या समा टीव्हीची वृत्तनिवेदिका किरण नाझ हिनं कोवळ्या कळ्यांचं कुस्करणं गेल्या बुधवारी जगापुढं मांडलं. जैनब अन्सारी नावाच्या सहा-सात वर्षांच्या कोवळ्या बालिकेच्या बलात्कार-हत्येवरून उसळलेला संताप व्यक्‍त करताना किरण चक्‍क स्वत:...
डिसेंबर 14, 2017
तिसरी औद्योगिक क्रांती घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानाची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की पदार्थाचा आकार, म्हणजे त्याची लांबी, रुंदी आणि जाडी, यापैकी कोणतीही एक किंवा दोन अथवा तिन्ही मिती शंभर नॅनोमीटरपेक्षा कमी केल्यावर त्या पदार्थाचे गुणधर्म लक्षणीयरीत्या आणि बऱ्याच वेळा अपेक्षित...
ऑक्टोबर 09, 2017
काळ्या पैशाच्या जन्मापासून सगळ्या देशद्रोहांचा संबंध जोडला गेलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला रविवारी, 8 ऑक्‍टोबरला अकरा महिने पूर्ण झाले. नोटाबंदी अन्‌ जीएसटी या दोन्हींमुळे सर्वसामान्यांवर, व्यापाऱ्यांवर, उद्योजकांवर काय काय परिणाम केले, याची चर्चा न करणारा माणूसच सध्या देशात सापडणार नाही. त्यातूनच...
सप्टेंबर 13, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा आटोपताना म्यानमारलाही भेट देऊन, म्यानम्यारच्या स्टेट कौन्सिलर आंग स्यान स्यू की यांना एकत्रितपणे आव्हानांना सामोरे जाण्याचे ठाम आश्‍वासन दिल्यानंतर आठवडाभरातच तेथील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच या "एकत्रित प्रयत्नां'ची कसोटी...
ऑगस्ट 17, 2017
आहार चौरस असावा, असं आपल्याला शालेय जीवनापासून वयस्कर होईपर्यंत आवर्जून सांगितलं जातं. प्रथिनं, कर्बोदकं, मेदाम्लं, जीवनसत्त्वं, खनिजद्रव्यं, तंतुमय पदार्थ आदी जेवणात असायला पाहिजेत, हे आता आपल्याला चांगलंच माहिती झालंय. सध्या अँटिऑक्‍सिडंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या काही खाद्यपदार्थांचा उल्लेख...
ऑगस्ट 05, 2017
देशभरातील काही वैज्ञानिक 9 ऑगस्टला "मार्च फॉर सायन्स' काढणार असून, विज्ञान संशोधन संस्थांसाठीच्या तरतुदीत वाढ करावी, अशीही त्यांची एक मागणी आहे. त्या निमित्ताने या विषयावर दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहे. पण मूळ विषय वस्तुनिष्ठ रीतीने समजावून घ्यायला हवा. विज्ञान क्षेत्र प्रामुख्याने शिक्षणाशी...
जुलै 27, 2017
"जे जे काही शोधणे शक्‍य होते, ते ते शोधून झाले आहे.' - चार्लस डुएल (कमिशनर ऑफ पेटंट्‌स, अमेरिका, 1899). या विधानामुळे अनेकांची त्या काळी धारणा झाली होती, की विज्ञानाचा अंत आता जवळ आला आहे. नवीन काही शोधणे आता शक्‍य नाही. कारण नवीन काही शोधायचे शिल्लकच राहिलेले नाही; परंतु, 1900 पर्यंत जेवढे शोध...