एकूण 75 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - पाणी टंचाई, कचरा, खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांना महापालिकेने स्वातंत्र्यदिनासाठी आनंदाची भेट दिली आहे. तब्बल बारा वर्षांपासून रखडलेले रोझ गार्डन गुरुवारी (ता. 15) खुले केले जाणार आहे. विशेष म्हणजे रोझ गार्डनमध्ये सुरवातीला कांही दिवस प्रवेशही मोफत राहणार आहे.  मझनूहिल भागात...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 01, 2019
"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ,...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 05, 2019
श्रीनगर - आशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेले ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार असून हा अनोखा आविष्कार पुढे २५...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
जानेवारी 17, 2019
ओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ आकाराला येत असल्यामुळे हजारमाची (ता. कऱ्हाड) हे गाव जगाच्या नकाशावर आलेले आहे. या केंद्रामुळे जगभरात होणाऱ्या भूकंपाचे पूर्वानुमान शक्‍य...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे....
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
नोव्हेंबर 27, 2018
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे जंगलातील...
नोव्हेंबर 25, 2018
महाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ पर्यटनस्थळ...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : बागांमध्ये फिरायचे. कुटुंबीयांसमवेत भोजन करायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे! याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीची सुटी लागल्यापासूनच देश-विदेशातील पर्यटक बहुसंख्येने येत आहेत....
नोव्हेंबर 03, 2018
नांदगाव - सध्या तालुक्यातील दुष्काळाची एकीकडे दाहकता वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गात मुक्त विहार करणाऱ्या पक्षांसाठी  तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर येथील देवस्थानने आजपासून निवारा व अन्नपाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नस्तनपूर येथील तीर्थस्थळाचा अलीकडे मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे...