एकूण 31 परिणाम
जानेवारी 14, 2020
महाड : सहा महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला महाड-भोर मार्गे पंढरपूर मार्गावरील वरंध घाट आणि कशेडी घाटाचा पर्यायी तुळशी खिंड मार्ग लवकरच वाहतुकीला खुला होणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत वरंध घाटातील काही भाग खचल्याने; तर मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग...
जानेवारी 07, 2020
रत्नागिरी - जिल्ह्यातील 16,783 ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप केले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार आहे. या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासादरम्यान पैसेही बाळगण्याची गरज राहणार नाही.  एसटी महामंडळाला खासगी...
डिसेंबर 17, 2019
 नागपूर  : उपराजधानीचे उपनगर म्हणून कामठीची ओळख आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे कामठीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. बाजारपेठेचे मुख्य केंद्र असून न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेवायोजन कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी सुविधा उपलब्ध आहेत. एवढे असूनही तालुक्‍याच्या 20 किलोमीटर...
सप्टेंबर 09, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होणाऱ्या शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावरील दरकवाडी ते वाडा (ता. खेड) हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडला आहे. तालुक्‍यात संबंधित मार्गाची दखल घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागच दखल घेत नसल्याने चोरीला...
ऑगस्ट 23, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मंदोशी घाटात भूस्खलन होऊन रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पावसाळ्यात लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे. पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
मार्च 01, 2019
रत्नागिरी - खेड तालुक्‍यातील मुरडे येथील भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांच्या मूळ घराची दुरवस्था झाली आहे. या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ते साहित्यिक, तरुणांना प्रेरणादायी ठरावे याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेने चळवळ उभी केली आहे. सरपंच, ग्रामस्थांनीही याकरिता मदतीचे आश्‍वासन दिले आहे. या...
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
नोव्हेंबर 30, 2018
राजगुरुनगर - खेड तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे होण्याची शक्‍यता बळावली आहे. या संदर्भात मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. खेडचे आमदार सुरेश गोरे या वेळी उपस्थित होते. या वेळी अहवाल सादर करण्याचा आदेश रावल यांनी दिला. आमदार...
सप्टेंबर 12, 2018
खडकवासला : मुख्य रस्ता आणि ऐतिहासिक गडकोट आणि परिसरातील रस्ते रुंद व मजबूत करून पर्यटनाला चालना देणे हे राज्य सरकारचे धोरण असून, त्याअंतर्गत खडकवासला मतदार संघातील तीन रस्त्यासाठी 202 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व खेड शिवापूर ते सिंहगड पायथा हे तीन रस्ते...
जुलै 07, 2018
चास : खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा संततधार पावसाने हिरवाईने बहरला असून या भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत. चास कमान धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा होण्यास सुरुवात झाली आहे. धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत असल्याने पर्यटकांना धबधब्याच्या खाली चिंब...
जून 29, 2018
खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तालुक्‍याचे महत्त्व पर्यटन नकाशावर अधोरेखित होत आहे. महाबळेश्‍वर माथेरानप्रमाणेच रघुवीर घाटमाथा देखील एक पर्यटनस्थळ म्हणून...
जून 20, 2018
खेड तालुक्‍यातील भोरगिरी हे ठिकाण नवीन पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळी हंगामात येथे दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. निसर्गरम्य परिसर, भीमा नदी व नाल्यांचे खळखळणारा प्रवाह, अनेक धबधबे, भोरगड किल्ला, भीमाशंकर मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतरत्र...
जून 08, 2018
अनेक वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीतही पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण लोकसहभागाद्वारा केपटाउनसारखे शहर परिस्थितीवर मात करताना दिसते आहे. आपल्याकडेही लोकसहभागाधारित व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ज गभरातील सुमारे ५० देशांमध्ये पाणीसमस्या गंभीर आहे. जागतिक पटलावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे...
मे 21, 2018
जुन्नर - 'मनोरंजनातून खगोलशास्त्र' शिकण्याचा एक आगळा-वेगळा प्रयोग पुण्यातील 'अॅस्ट्रॉन' या खगोलशास्त्रीय संस्थेने राजुरी ता.जुन्नर येथे कृषी पर्यटन केंद्रात केला. दर वर्षी संस्थेच्या वतीने असा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम या वर्षी प्रामुख्याने आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 29, 2018
वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी...
एप्रिल 10, 2018
शाहूनगरी, कलानगरी, क्रिडानगरी, चित्रनगरी ही कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्राचे दक्षिणद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपराचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. कोल्हापूरात आले की अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्तमंदीर, रंकाळा फक्त एवढीच ओळख व्हायला नको...
जानेवारी 25, 2018
मंडणगड - पर्यटन विकासाच्या मार्गावर असलेल्या दापोली व मंडणगड तालुक्‍यांना केळशी-मंडणगड मार्गावर सुरू असलेल्या गौणखनिज वाहतुकीचा फटका बसत आहे. रस्त्यांची क्षमता नसतानाही अवजड वाहने देव्हारे ते खेड मार्गावर जात असल्याने नुकत्याच डागडुजी केलेल्या तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे....
नोव्हेंबर 08, 2017
रत्नागिरी -  धक्कातंत्र वापरून केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या एक वर्ष पूर्ण होत असताना जिल्ह्यातील मच्छीमारी, आंबा-काजू बागायती आणि बांधकाम या तीन मोठ्या आर्थिक क्षेत्रांना बसलेल्या फटक्‍यातून ही क्षेत्रे अद्याप सावरलेली नाहीत, असा सूर या क्षेत्रातील दिग्गजांनी लावला. वर्षभर नोटाबंदीचे चटके...