एकूण 4 परिणाम
जानेवारी 29, 2018
सांगली - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्या यादीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ठळक स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण आणि जंगल परिसर आणि जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकासाला गती देताना त्यांचे मार्केटिंग केले जाणार आहे....
नोव्हेंबर 13, 2017
कऱ्हाड (सातारा): सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदीर, जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे. कोयना अभयारण्य व...
सप्टेंबर 20, 2017
शिराळा - चांदोली राष्ट्रीय उद्यानामुळे शिराळाचे नाव देशपातळीवर झळकत असले तरी येथील पर्यटनाला हवी तेवढी चालना मिळाली नसल्याने येथील पर्यटनवाढ ही कासव गतीने आहे. त्यासाठी शासनाने येथील विविध परिसरांतील नैसर्गिक स्रोतांचा योग्य पद्घतीने वापर करू, पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. प्राथमिक टप्प्यात...
जुलै 03, 2017
पैठण - प्रसिध्द संत ज्ञानेश्वर उद्यान विकासाबाबत शासन सुरवातीपासूनच नकारघंटा वाजवत असल्यामुळे उद्यान विकासाचा पायाच खचला आहे. परिणामी निसर्ग सौंदर्य लाभल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उद्यानात आधुनिकतेचा नवा एकही बदल केला गेला नसल्यामुळे पर्यटकांच्या सहलीतून लाखो रुपयांचे उत्पन शासनाला मिळवून...