एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
एप्रिल 16, 2018
जुन्नर : ठिकेकरवाडी ता.जुन्नर येथे माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी माजी सैनिक महिला बचत गटाच्या सहकार्याने रिव्हर क्राॅसिंगचे रविवारी यशस्वी आयोजन केले. जुन्नर तालुक्यातील ठिरकेकरवाडी म्हणजे एक रम्य नैसर्गिक ठिकाण. अष्टविनायक ओझरच्या विघ्नेश्वर मंदिरापासुन उत्तरेला 5 किमी अंतरावर, तर ओतुर पासून...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी...
फेब्रुवारी 15, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
जुलै 17, 2017
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...