एकूण 11 परिणाम
डिसेंबर 30, 2019
लोणावळा - नाताळच्या सुट्या व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांची लोणावळा व खंडाळा परिसरात वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजू लागल्या असून, हॉटेल व रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नववर्षानिमित्त मौजमजा करण्यासह...
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी ः दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बोर्डीच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोर्डीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची वनराई आणि विस्तीर्ण किनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.  गेल्या २० वर्षांपासून बोर्डीला पर्यटन केंद्राचा दर्जा...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक :  राज्यातील पाणीटंचाईचे शहर म्हणून मनमाड शहराकडे पाहिले जाते. या शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण यंदा प्रथमच चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. साधारण महिन्यापासून धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे वाघदर्डी धरण भरल्यामुळे मनमाड शहराचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने...
ऑगस्ट 21, 2019
पवनानगर - मावळात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर...
ऑगस्ट 17, 2018
पाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा...
जून 18, 2018
लोणावळा - गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये चैतन्य पसरले. पाऊस सुरू होताच वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. लोणावळा परिसरातील सहारा पुलाजवळील धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉइंट, खंडाळा येथील...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी...
नोव्हेंबर 22, 2017
लोणावळा - लोणावळा- खंडाळा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण, जगप्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद, पावसाळी पर्यटनाचं केंद्र, रेल्वेने असो वा वाहनाने घाट चढताना आणि उतरताना दिसणारं सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचा ओढा लोणावळा-खंडाळ्याकडे अधिक आहे. पुण्या-मुंबईसह लगतच्या परिसरातील पर्यटक बोचऱ्या थंडीतही ‘...
सप्टेंबर 09, 2017
अलिबाग - यंदा रायगड जिल्ह्यात कोसळलेल्या विक्रमी पावसामुळे बहरलेल्या वर्षा पर्यटनात आतापर्यंत 16 पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यटकांचा "काळ' ठरलेल्या काही स्थळांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. मात्र, त्यानंतरही हुल्लडबाजी, मद्यप्राशन, बेफिकिरीमुळे पर्यटकांचे मृत्यू रोखता आले नाहीत. निसर्गाचा...
ऑगस्ट 02, 2017
सांगली - मैत्रिणींनो...तुमच्या दररोजच्या व्यापातून थोडाफार स्पेस अर्थात आनंद देण्यासाठी मधुरांगण परिवारतर्फे एक दिवसाची सहल आयोजित केलीय. सहलीत धबधबा पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. जंगल सफारीसह निसर्गरम्य पर्यटनाची संधी मिळणार आहे. पाच ऑगस्टला ही सहल सांगलीतून निघेल. तर वेळ नका घालवू. तुमच्या...
मे 09, 2017
परीक्षांचा हंगाम संपून आता सुट्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे सुटीतील मनोरंजन आणि पर्यटनाचा  आनंद लुटण्यास सांगलीकरांना संधी आहे. निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ठरावीक ठिकाणे वगळता बहुतेक स्थळे ही धार्मिक-पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाबरोबरच...