एकूण 119 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - एका खासदाराने सहकारी खासदारावर टिका जरूर करावी; मात्र ती करताना पातळी सांभाळावी, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांना आज येथे दिला. केंद्रातील कामांचा आढावा घेण्यास भाजप सक्षम असुन राऊत आमच्या विरोधात असल्याने त्यांनी आंदोलनाची भुमिका...
डिसेंबर 01, 2019
कुमशेत...दुर्गम अभयारण्यातलं एक असुविधाग्रस्त गाव. सर्पदंशाचा धोका...अपघातांचा धोका...प्रसूतीसाठीच्या असुविधा...मोबाईलला रेंज नाही... असं सगळं असताना हे गाव कसं जगत असेल याची कल्पनाच करवत नाही. एकीकडे ‘सर्वांसाठी आरोग्य’च्या गोष्टी सुरू असतात आणि दुसरीकडे या गावातली आरोग्याची परवड काही संपत नाही...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : गावातील दोनशे वर्षे जुना अहिल्याबाई होळकरांचा सुरेख वाडा आहे. आज या वाड्यात विठ्ठल- रुखमाई, श्रीराम आणि समोरच्या वाड्यात श्रीकृष्ण मंदिर आहे. या वाड्याचा दर्शनी भाग आजही सुस्थितीत असून, आत वाड्याची अवस्था मात्र बिकट आहे. ज्या वेळी नाशिकमधील नारोशंकराच्या घंटेला पुराचे पाणी लागते, त्या वेळी...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : राज्यात सत्तांतरानंतर कॉंग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पण भाजपच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत रखडलेल्या कामांना गती येण्याची आशा आहे. तत्कालीन इंडियाबुल्ससाठीच्या एकलहरे-सिन्नर रेल्वेमार्गासह गंगापूर धरणावरून गायब...
नोव्हेंबर 26, 2019
शिराळा ( सांगली )  : चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे अंतरंग आता प्रवेशद्वारावर अवतरल्याने उद्यानात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना उद्यानातील अंतरंगाची उत्सुकता निर्माण होत आहे. शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली धरण, वसंत सागर जलाशय व पठारावर असणाऱ्या पवनचक्‍क्‍या,...
नोव्हेंबर 22, 2019
जिंतूरः आधीच परभणी जिल्हा पाणी, पर्यटन, शेती, औद्योगिकदृष्ट्या मराठवाड्यात मागासलेला म्हणून  परिचित आहे. यातच कधी नव्हे ते जिल्ह्यातील जिंतूरजवळील येलदरी धरण मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच शंभर टक्के भरल्याची नोंद झाली आहे. ही बाब अनेक पर्यटकांंना समजल्यामुळे त्यांची पावले या धरणाकडे...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन...
नोव्हेंबर 13, 2019
कोयनानगर (जि. सातारा) ः कोयनानगरातील "वॉटर पार्क'च्या कामास एक कोटी, ओझर्डे धबधबा सुशोभीकरणासाठी दीड कोटी व अंबाखेळती देवी मंदिर बोपोलीतील परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख असा या कामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याबाबतचा आदेशही शासनाने पारित केल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी...
नोव्हेंबर 08, 2019
सुरत, राजकोट, अहमदाबाद, नाशिक, गोवा, मुंबई येथील पर्यटकांचा सहभाग टाकवे बुद्रुक - मावळातील ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या जागतिक पर्यटन संस्थेच्या मालाड शाखेने मावळ तालुक्‍यात हेरिटेज वॉक केला. सुरत, राजकोट, अहमदाबाद, नाशिक, गोवा आणि मुंबईतील...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक ः "पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात.  आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत....
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी ः दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बोर्डीच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोर्डीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची वनराई आणि विस्तीर्ण किनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.  गेल्या २० वर्षांपासून बोर्डीला पर्यटन केंद्राचा दर्जा...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक :  राज्यातील पाणीटंचाईचे शहर म्हणून मनमाड शहराकडे पाहिले जाते. या शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण यंदा प्रथमच चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. साधारण महिन्यापासून धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे वाघदर्डी धरण भरल्यामुळे मनमाड शहराचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने...
ऑक्टोबर 30, 2019
रामटेक (जि. नागपूर) : निसर्गाने कधीतरी पाहिलेले सुंदर स्वप्न प्रत्यक्षात कॅनव्हॉसवर रेखाटले ते क्षेत्र आहे रामटेक. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाची क्षमता असलेल्या रामटेकला भेट दिल्यास आत्मिक समाधान नक्की मिळेल, यात शंका नाही. महाकवी कालिदासांनी येथेच मेघदूत या महाकाव्याची रचना केली आहे. सफर...
ऑक्टोबर 29, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : दिवाळीच्या सुट्टीत बोर अभयारण्यात पर्यटकांची वर्दळ असते. यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे अभयारण्यातील पर्यटनाचे रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. यामुळे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिवाळीत पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.  नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या...
ऑक्टोबर 24, 2019
कोल्हापूर - काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी केवळ 14 दिवसांत बॅटिंग करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक रोखली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 276 मध्ये जाधव हे 15 हजार 199 मतांनी विजयी झाले. त्यांना 91 हजार 53 मते मिळाली. यामध्ये कसबा बावड्यातील मतांचा त्यांना...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
सप्टेंबर 18, 2019
सायगाव : पर्यटनाचा "क' दर्जा असलेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावरही आता फुलांचे गालीचे बहरू लागल्याने पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.  श्री क्षेत्र मेरुलिंगला जाताना मोरखिंडीतून चालत गेल्यास घाटातून जाताना ठिकठिकाणी विविध जातीच्या फुलांचे गालीचे पाहायला मिळत आहेत. येथील मंदिराच्या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात, ते लोकांच्या हिताची कामे करतच असतात. पण त्याचवेळी काही कामेही शासकीय अधिकारी यांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहेत. या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन होते, त्याच धर्तीवर यंत्रणेचे मूल्यमापन करणारी...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या सभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान कॉंग्रेसचे...