एकूण 17 परिणाम
जुलै 03, 2019
दाभोळ - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण काल मध्यरात्री फुटले. पण या घटनेमुळे कोकणात गळती असणाऱ्या धरणांच्या परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही आता ऐरणीवर आला आहे.  हर्णे व परिसरातील गावांना...
जुलै 01, 2019
लोणावळा : लोणावळा परिसरात सध्या पावसाची संततधार सुरूच असून पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. सोमवारी (ता.०१) सकाळी लोणावळा परिसरात ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण ७३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या पाऊस लांबल्याने भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते...
जुलै 01, 2019
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी उत्सुक असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. लोणावळा परिसरात सध्या संततधार सुरू असून पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. या परिसरात आज (सोमवार) सकाळपर्यंत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत येथे एकूण ७३८ मिलोमीटर पाऊस झाला आहे...
जुलै 01, 2019
"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
जुलै 11, 2018
रत्नागिरी  - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध धबधब्यांवर जाण्यास "नो एंट्री'चा निर्णय घेतला असून, त्या कालावधीत पोलिस तैनात केले जाणार आहेत. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टीविषयक इशारा दिल्यामुळे सध्या...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध  धबधब्यांवर जाण्यास ‘नो एंट्री’चा निर्णय घेतला असून त्या कालावधीत पोलिस तैनात केला जाणार आहे. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टी विषयक इशारा दिल्यामुळे सध्या...
जून 24, 2018
पुणे - निसर्गाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धरणांभोवती स्वतंत्र रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.  पुण्यातील अनेक पर्यटक वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि...
जून 20, 2018
वरुणराजाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. आता निसर्ग हिरवाईने सजेल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागतील. वर्षाविहारासाठी पावले आपोआप पश्‍चिम घाटाकडे वळतील. मात्र, पावसात निसर्ग कधीही रौद्ररूप धारण करतो. तसेच, पावसामुळे काही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना...
जून 18, 2018
लोणावळा - गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये चैतन्य पसरले. पाऊस सुरू होताच वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. लोणावळा परिसरातील सहारा पुलाजवळील धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉइंट, खंडाळा येथील...
जुलै 21, 2017
प्रसंग - १ ‘‘पहा, आम्ही कशी मजा करतोय... तुम्ही हे क्षण मिस करताय...’’ हे होडीतून पाण्याच्या मध्यभागी गेलेले आठ तरुण आपल्या मित्रांना फेसबुकवरून लाईव्ह सांगत होते. बोलत असतानाचे त्यांचे आनंदलेले चेहरे... बोलतानाचा उत्साह अगदी फसफसून वाहत होता. हे सर्व तरुण नागपूर जिल्ह्यातील वेणा तलावात वर्षा...
जुलै 19, 2017
मंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात...
जुलै 17, 2017
पवनानगर, - गेल्या चार दिवसांपासून पाऊस परत सुरू झाल्यामुळे, पवनानगर परिसरामध्ये पर्यटक वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.  लोणावळा व पवनानगर परिसर ही पर्यटकांसाठी आवडती ठिकाणे आहेत; परंतु लोणावळा येथील भुशी डॅमकडे दुपारी तीननंतर रस्ता बंद केल्यामुळे अनेक पर्यटकांनी पवनानगरचा रस्ता धरला...
एप्रिल 16, 2017
अमेरिकेत यंदा वसंताचं आगमन लवकर झाल्यामुळं वैज्ञानिकांनी संशोधनातून त्यातले दीर्घकालीन दुष्परिणाम दाखवून दिले आहेत. फक्त अमेरिकेत नव्हे, तर जगभरच ऋतूंचं चक्र बदलत असल्याचं जाणवून येत आहे. आर्क्‍टिक सागरातला बर्फाच्छादित भाग कमी होणं, कार्बनडाय ऑक्‍साईडची पातळी वाढणं, सागराची पातळी वाढणं असे अनेक...