एकूण 17 परिणाम
डिसेंबर 01, 2019
कुमशेत...दुर्गम अभयारण्यातलं एक असुविधाग्रस्त गाव. सर्पदंशाचा धोका...अपघातांचा धोका...प्रसूतीसाठीच्या असुविधा...मोबाईलला रेंज नाही... असं सगळं असताना हे गाव कसं जगत असेल याची कल्पनाच करवत नाही. एकीकडे ‘सर्वांसाठी आरोग्य’च्या गोष्टी सुरू असतात आणि दुसरीकडे या गावातली आरोग्याची परवड काही संपत नाही...
नोव्हेंबर 22, 2019
जिंतूरः आधीच परभणी जिल्हा पाणी, पर्यटन, शेती, औद्योगिकदृष्ट्या मराठवाड्यात मागासलेला म्हणून  परिचित आहे. यातच कधी नव्हे ते जिल्ह्यातील जिंतूरजवळील येलदरी धरण मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच शंभर टक्के भरल्याची नोंद झाली आहे. ही बाब अनेक पर्यटकांंना समजल्यामुळे त्यांची पावले या धरणाकडे...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन...
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी ः दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बोर्डीच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोर्डीतील समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची वनराई आणि विस्तीर्ण किनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.  गेल्या २० वर्षांपासून बोर्डीला पर्यटन केंद्राचा दर्जा...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या सभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान कॉंग्रेसचे...
जुलै 29, 2019
मुंबई :  सर्वच पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मात्र अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या माची प्रबळगड परिसरातील ठाकूरवाडी येथील धबधब्यावर रविवारी पर्यटकांचा जणूकाही पुरच आला हाेता; तर गाढेश्‍वर धरण परिसरात असलेल्या पोलिस...
जुलै 21, 2019
मुंबई : गेल्या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या पावसाने चार दिवसांपासून दडी मारल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे कोरडे पडले आहेत. ओढे आणि धरणाच्या सांडव्यांचे प्रवाहही क्षीण झाले आहेत. त्यामुळे या आठवडाअखेरचे दोन्ही दिवस पावसाळी पर्यटनस्थळी शांतताच होती.  जिल्ह्यात देवकुंड, आषाणे कोषाणे, झेनिथ,...
एप्रिल 16, 2019
कडगाव - चार महिन्यांपासून विश्रांती घेतलेली लालपरी ‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पाटगाव-मुंबई व नंतरच्या काळात नामांतर होऊन धावू लागलेली भटवाडी-मुंबई. ही बस प्रवाशांच्या कमतरतेमुळे व आर्थिक तोटा होत असल्याने बंद करावी लागली होती...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध  धबधब्यांवर जाण्यास ‘नो एंट्री’चा निर्णय घेतला असून त्या कालावधीत पोलिस तैनात केला जाणार आहे. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टी विषयक इशारा दिल्यामुळे सध्या...
जुलै 09, 2018
पर्यटन राजधानी आणि काही वर्षांपूर्वी आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहराचे बिरूद मिरविणाऱ्या औरंगाबादची अवस्था एखाद्या बकाल खेड्याप्रमाणे झालीय. वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील जवळपास सर्वच पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने समस्यांनी नागरिकांचा जीव गुदमरतोय....
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...
फेब्रुवारी 21, 2018
रत्नागिरी - लोकप्रतिनिधी, स्थानिकांना डावलून जिल्हा प्रशासनाने केलेल्या गणपतीपुळेच्या ८० कोटींच्या विकास आराखड्याची आमदार उदय सामंत यांनी आज चिरफाड केली. सर्वच अधिकारी तुकाराम मुंडे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जॅकेट घालून ‘ऐसा वैसा’ करून चालत नाही, असा शालजोडीतून टोलाही श्री. सामंत यांनी लगावला....
फेब्रुवारी 09, 2018
लांजा - तालुक्यातील खोरनिनको धरणाच्या पाणी साठ्याजवळ सिमेंटच्या पिशव्या, तसेच कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या कचऱ्यामुळे धरणातील पाणी दुषित होण्याचाही धोका आहे. तरी हा साठलेला कचरा हटविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.  या धरणातील पाण्याचा परिसरातील नागरिकांना...
जानेवारी 07, 2018
बोर्डी : बालमृत्यू, कुपोषण आणि मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याने भयग्रस्त असलेल्या जव्हार वासियांना स्थानिक लोकप्रतिनिधी न मिळाल्याने जव्हारचा विकास रखडला आहे अशी खंत पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते व मोखाडा मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी व्यक्त केली. मागील वर्षभरापासून...
जुलै 21, 2017
प्रसंग - १ ‘‘पहा, आम्ही कशी मजा करतोय... तुम्ही हे क्षण मिस करताय...’’ हे होडीतून पाण्याच्या मध्यभागी गेलेले आठ तरुण आपल्या मित्रांना फेसबुकवरून लाईव्ह सांगत होते. बोलत असतानाचे त्यांचे आनंदलेले चेहरे... बोलतानाचा उत्साह अगदी फसफसून वाहत होता. हे सर्व तरुण नागपूर जिल्ह्यातील वेणा तलावात वर्षा...
एप्रिल 10, 2017
भिलार - महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राला वीज पुरवणारे कोयना धरण उशाशी असणाऱ्या महाबळेश्‍वर तालुक्‍यातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील महाबळेश्‍वर आणि पाचगणी या मुख्य पर्यटनस्थळांसह अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या...