एकूण 6 परिणाम
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
मार्च 14, 2019
कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर -‘‘आम्ही चकाट्या पिटत गावातल्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. एखादी ट्रॅव्हल बस आम्हाला बघून वेग कमी करायची. डोळ्यावर किंवा डोक्‍यावर गॉगल असलेला एकजण बसमधून उतरायचा. ‘इकडे बघायला काय काय आहे’, असे आम्हाला विचारायचा. आम्ही हौसेने त्याला सांगत राहायचो; मग तो आमच्यातल्या एकाला ‘चल येतो का?...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : सोलापूरातील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डींग व्हावे. त्या उत्पादनाला हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यातून सोलापूरात छोटे-छोटे उद्योग सुरु व्हावेत, या उद्देशाने पुण्यातील साखर संकुलच्या मैदानावर 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महोत्सव आयोजित...