एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
मे 16, 2018
राधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल...
फेब्रुवारी 21, 2018
रत्नागिरी - लोकप्रतिनिधी, स्थानिकांना डावलून जिल्हा प्रशासनाने केलेल्या गणपतीपुळेच्या ८० कोटींच्या विकास आराखड्याची आमदार उदय सामंत यांनी आज चिरफाड केली. सर्वच अधिकारी तुकाराम मुंडे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जॅकेट घालून ‘ऐसा वैसा’ करून चालत नाही, असा शालजोडीतून टोलाही श्री. सामंत यांनी लगावला....
ऑगस्ट 02, 2017
सांगली - मैत्रिणींनो...तुमच्या दररोजच्या व्यापातून थोडाफार स्पेस अर्थात आनंद देण्यासाठी मधुरांगण परिवारतर्फे एक दिवसाची सहल आयोजित केलीय. सहलीत धबधबा पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. जंगल सफारीसह निसर्गरम्य पर्यटनाची संधी मिळणार आहे. पाच ऑगस्टला ही सहल सांगलीतून निघेल. तर वेळ नका घालवू. तुमच्या...
जुलै 17, 2017
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 27, 2017
पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे नियमनच नको, या सूचनेतील गर्भित धोका ओळखायला हवा.  "नियंत्रण आणि संतुलन' हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे एक आधारभूत तत्त्व आहे; पण नियंत्रणातून संतुलनाच्या ऐवजी संघर्षच उद्‌...