एकूण 9 परिणाम
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी हापसून वर आले नाही. तरीही हताश किंवा नाराज न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरे जावयांने साडेतीन किलोमीटरवरून शेतीला पाणी आणून शिवार हिरवेगार केले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
ऑगस्ट 17, 2018
पाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा...
फेब्रुवारी 08, 2018
पुणे, नगर, सोलापूर या तिन जिल्ह्याच्या सरहद्दीवर उजनी धरणाच्या फुगवट्यावर डिकसळपूल ( ता. इंदापूर ) येथे भिमा नदीचे पात्र आहे. हिवाळ्यात येणारे रोहित्रपक्षी येथील मुख्य आकर्षण आहे. बगळा, राखाडी बगळी, पाण कोंबडी, पाणकावळा, तपकिरी डोक्याचा कुरव, करकोचा यामुळे येथील जलसफर हा पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे....
फेब्रुवारी 08, 2018
कोकण आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूरला कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडणाऱ्या कोल्हापूर-राजापूर हा कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित मार्ग आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन आराखडाही तयार झाला आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडले आहे. कोल्हापूर बाजारपेठेच्या आणि पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या...
नोव्हेंबर 16, 2017
सावंतवाडी - केरळ येथील अलेप्पीच्या धर्तीवर माडखोल धरणाच्या परिससरात ‘होम स्टे’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत यांनी राजकारण आणि आपला अन्य व्यवसाय बाजूला ठेवून हा प्रकल्प उभा केला आहे. याठिकाणी आलेल्या पर्यटकांना धरणात मच्छीमारी करण्याबरोबर ग्रामीण पर्यटनाचा...
ऑक्टोबर 06, 2017
मंडणगड - राज्य शासनाचे धोरण पर्यटनवाढीसाठी अनुकूल असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मंडणगड तालुक्‍याला झालेला नाही. नुकताच जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला; मात्र निसर्गसंपन्नतेने नटलेला मंडणगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने दीनच आहे. पर्यटनासाठीची बलस्थाने व सादरीकरणाची उत्तम संधी...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 27, 2017
पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे नियमनच नको, या सूचनेतील गर्भित धोका ओळखायला हवा.  "नियंत्रण आणि संतुलन' हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे एक आधारभूत तत्त्व आहे; पण नियंत्रणातून संतुलनाच्या ऐवजी संघर्षच उद्‌...