एकूण 6 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 16, 2018
राधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी...
डिसेंबर 31, 2017
राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात....
डिसेंबर 28, 2017
कोल्हापूर - राज्यातील पहिल्या फ्लॉवर फेस्टिव्हलने कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली. राज्यात कोल्हापूरचे ब्रॅंडिंग झाले. जूनपासून सुरू असलेल्या शंभर-सव्वाशे जणांच्या परिश्रमाला यामुळे यशाची किनार लाभली. सुमारे चार लाखांपर्यंत पर्यटकांनी फेस्टिव्हलला भेट दिली. सुमारे अडीच लाखांहून अधिक फुले पाहून...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....