एकूण 7 परिणाम
मार्च 14, 2019
कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी हापसून वर आले नाही. तरीही हताश किंवा नाराज न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरे जावयांने साडेतीन किलोमीटरवरून शेतीला पाणी आणून शिवार हिरवेगार केले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा...
एप्रिल 16, 2018
जुन्नर : ठिकेकरवाडी ता.जुन्नर येथे माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी माजी सैनिक महिला बचत गटाच्या सहकार्याने रिव्हर क्राॅसिंगचे रविवारी यशस्वी आयोजन केले. जुन्नर तालुक्यातील ठिरकेकरवाडी म्हणजे एक रम्य नैसर्गिक ठिकाण. अष्टविनायक ओझरच्या विघ्नेश्वर मंदिरापासुन उत्तरेला 5 किमी अंतरावर, तर ओतुर पासून...
फेब्रुवारी 15, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना...
जुलै 19, 2017
मंडणगड - तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे भरून वाहू लागली आहेत. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत १६८१ मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवारी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्‍यात...
जुलै 17, 2017
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....