एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
जिंतूरः आधीच परभणी जिल्हा पाणी, पर्यटन, शेती, औद्योगिकदृष्ट्या मराठवाड्यात मागासलेला म्हणून  परिचित आहे. यातच कधी नव्हे ते जिल्ह्यातील जिंतूरजवळील येलदरी धरण मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच शंभर टक्के भरल्याची नोंद झाली आहे. ही बाब अनेक पर्यटकांंना समजल्यामुळे त्यांची पावले या धरणाकडे...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
जुलै 18, 2018
मंचर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रस्ता पेठ पुणे, सॉफ्टझील टेक्‍नॉलॉजी प्रा. लि. पुणे आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी पुणे यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी आरटीओ कार्यालयाजवळ केनेडी रोड पुणे येथे...
मे 21, 2018
खडकवासला - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंददेखील काही उत्साही पर्यटक घेत आहेत. प्रत्यक्षात पोहण्याची परवानगी पाटबंधारे विभागाची नाही. तरीदेखील नागरिक येथे पोहताना दिसत आहेत. धरण परिसरातील चौपाटी हे पुणेकरांचे बारामाही...
मे 16, 2018
राधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल...
ऑगस्ट 02, 2017
सांगली - मैत्रिणींनो...तुमच्या दररोजच्या व्यापातून थोडाफार स्पेस अर्थात आनंद देण्यासाठी मधुरांगण परिवारतर्फे एक दिवसाची सहल आयोजित केलीय. सहलीत धबधबा पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. जंगल सफारीसह निसर्गरम्य पर्यटनाची संधी मिळणार आहे. पाच ऑगस्टला ही सहल सांगलीतून निघेल. तर वेळ नका घालवू. तुमच्या...
मे 23, 2017
पाली - सुधागड तालुक्‍यात एकीकडे उन्हेरे, कोनगाव, कवेळे व ढोकशेत या प्रमुख धरणांत या उन्हाळ्यातही मुबलक पाणीसाठा असताना, दुसरीकडे बहुसंख्य गावे, वाड्या व पाड्यांवर भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. विंधन विहिरी आणि विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश नद्या, तलाव, नाले आणि बंधारे आटले आहेत. त्यामुळे...