एकूण 13 परिणाम
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी हापसून वर आले नाही. तरीही हताश किंवा नाराज न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरे जावयांने साडेतीन किलोमीटरवरून शेतीला पाणी आणून शिवार हिरवेगार केले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
जुलै 07, 2018
चास : खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा संततधार पावसाने हिरवाईने बहरला असून या भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत. चास कमान धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा होण्यास सुरुवात झाली आहे. धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत असल्याने पर्यटकांना धबधब्याच्या खाली चिंब...
जून 29, 2018
खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तालुक्‍याचे महत्त्व पर्यटन नकाशावर अधोरेखित होत आहे. महाबळेश्‍वर माथेरानप्रमाणेच रघुवीर घाटमाथा देखील एक पर्यटनस्थळ म्हणून...
जून 20, 2018
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या वेल्हे तालुक्‍यात पावसाळ्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे मढेघाटावरील लक्ष्मी धबधबा आहे. तालुक्‍यातील शिवकालीन राजगड व तोरणा या किल्ल्यांवरदेखील पावसाळ्यात पर्यटक येतात; तसेच केळेश्‍वर, धानेप व भट्टी येथील धबधबेही प्रसिद्ध आहेत. पानशेत, वरसगाव व...
जून 20, 2018
वरुणराजाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. आता निसर्ग हिरवाईने सजेल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागतील. वर्षाविहारासाठी पावले आपोआप पश्‍चिम घाटाकडे वळतील. मात्र, पावसात निसर्ग कधीही रौद्ररूप धारण करतो. तसेच, पावसामुळे काही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना...
नोव्हेंबर 22, 2017
लोणावळा - लोणावळा- खंडाळा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण, जगप्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद, पावसाळी पर्यटनाचं केंद्र, रेल्वेने असो वा वाहनाने घाट चढताना आणि उतरताना दिसणारं सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचा ओढा लोणावळा-खंडाळ्याकडे अधिक आहे. पुण्या-मुंबईसह लगतच्या परिसरातील पर्यटक बोचऱ्या थंडीतही ‘...
ऑक्टोबर 06, 2017
मंडणगड - राज्य शासनाचे धोरण पर्यटनवाढीसाठी अनुकूल असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मंडणगड तालुक्‍याला झालेला नाही. नुकताच जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला; मात्र निसर्गसंपन्नतेने नटलेला मंडणगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने दीनच आहे. पर्यटनासाठीची बलस्थाने व सादरीकरणाची उत्तम संधी...
जुलै 12, 2017
टाकवे बुद्रुक : आंदर मावळात कृषी पर्यटन वाढीला मोठा वाव आहे, या अनुषंगाने येथील विकासाला चालना मिळाली पाहिजे. टाटांच्या ठोकळवाडीचे व शासनाच्या आंद्रा धरणाचे विस्तीर्ण पसरलेले अथांग पाणी, सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून खळळून वाहणारे धबधबे, सभोवतालीची हिरवीगार वनराई, अभंगाच्या ओव्या गात...