एकूण 9 परिणाम
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल यांनी...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
जून 29, 2018
खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तालुक्‍याचे महत्त्व पर्यटन नकाशावर अधोरेखित होत आहे. महाबळेश्‍वर माथेरानप्रमाणेच रघुवीर घाटमाथा देखील एक पर्यटनस्थळ म्हणून...
मे 03, 2018
विकासकामे प्रभावित - १३४ कोटींपैकी फक्त ६० कोटींचा निधी मिळाला  नागपूर - पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला गेल्या दोन वर्षांत १३४ कोटी निधीपैकी फक्त ५९ कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला. राज्य सरकारच्या ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाचा फटका...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...